शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

 मेहकर येथे आशा वर्कर्सचा डीएचओंना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 11:16 IST

Asha Workers besiege DHO at Mehkar : पंचायत समितीमध्ये आशा वर्कर्स व गटप्रवर्तक महिलांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे यांना घेराव घातला.

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: प्रलंबीत मागण्यांच्या पुर्ततेसाठी जिलह्यातील आशा वर्कर्स व गटप्रवर्तक महिला कर्मचारी गेल्या काही दिवसापासून संपावर गेल्या आहेत. दरम्यान प्रदीर्घ कालावधीपासून प्रलंबीत असलेल्या मागण्यांची पुर्तता करण्यात यावी, अशी मागणी करत मेहकर येथील पंचायत समितीमध्ये आशा वर्कर्स व गटप्रवर्तक महिलांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे यांना घेराव घातला.गेल्या आठ दिवसापासून आशा व गटप्रवर्तक आपल्याला किमान वेतन, कर्मचारी दर्जा मिळावा, आरोग्य विमा, कोविड भत्ता, ३०० रुपये रोज द्यावा आणि आरोग्य सेवेतील नवीन भरतीमध्ये ५० टक्के आरक्षण मिळावे या मागण्यांसाठी संपावर गेल्या आहेत. आठ दिवस उलटून गेल्यानंतरही शासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यामध्ये रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे आशा वर्कर्स व गटप्रवर्तक सीटूच्या अंतर्गत तालुकापातळीवर विविध स्वरुपाचे आंदोलन करत अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांना निवेदन देत आहेत. दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबले हे मेहकर येथे कामानिमित्त गेले असता तेथे आशा वर्कर्सनी त्यांना घेराव घातला. वेतनासंदर्भात त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा सिटूच्या वतीने आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी सीटूचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड यांनी दिला आहे. यावेळी सीमा सुरूशे, सुलोचना गाडेकर, सुनीता शिराळे, स्वाती आहेर, शारदा आंभोरे, मनिषा आंभोरे, ज्योती रहाटे, शारदा गाडेकर यांच्यासह अन्य या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे यांनी यावेळी त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या.

टॅग्स :Mehkarमेहकरagitationआंदोलन