शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

गुगलसोबत डील होताच 'या' शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, झटक्यात 13 टक्क्यांनी वधारला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 16:22 IST

या तेजीचे कारण म्हणजे, एक मोठी डील. खरे तर, अनंत राजची मालकी असलेल्या सहायक कंपनीने गूगल एलएलसीसोबत एका करारावर स्वाक्षरी केली आहे. 

शेअर बाजारातील अनंत राजचा शेअर आज (सोमवार) व्यवहारादरम्यान फोकसमध्ये आहे. हा शेअर 13% ने वधारून 540 रुपयांच्या इंट्रा डे उच्चांकावर पोहोचला आहे. या तेजीचे कारण म्हणजे, एक मोठी डील. खरे तर, अनंत राजची मालकी असलेल्या सहायक कंपनीने गूगल एलएलसीसोबत एका करारावर स्वाक्षरी केली आहे. 

या करारांतर्गत, कंपनी विविध प्रकारच्या पब्लिक आणि प्रायव्हेट व्यवसायांसाठी डेटा सेंटर इन्फ्रास्ट्रक्चर, डीसी व्यवस्थापित सेवा आणि क्लाउड प्लॅटफॉर्म देईल. एवढेच नाही तर, संबंधित कंपनी संभाव्य ग्राहकांसाठी नोव्हल टेक्नॉलॉजी सोल्यूशन देखील प्रोव्हाइड करेल.

कंपनीने एका एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे की, पार्ट्या ग्राहकांना डेटा इंफ्रास्ट्रक्चर, प्रोडक्टिव्हिटी आणि डिफेन्ससाठी उद्देश्य-निर्मित अल-इन्फ्यूज्ड सॉल्यूशन बनवण्यात मदद करण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करतील. अनंत राज क्लाउड प्रायव्हेट लिमिटेड मानेसर, राय आणि पंचकूलामध्ये 300 मेगावॅट आयटी लोडसह डेटा सेंटर तयार करत आहे. मानेसरमध्ये पहिला टप्पाही पूर्ण झाला आहे.

अशी आहे शेअरची स्थिती -अनंत राजचा शेअर आज बीएसईवर 511.90 रुपयांवर खुला झाला. या शेअरने 540 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकाला आणि 496.30 रुपयांच्या इंट्राडे नीच्चांकालाही स्पर्ष केला. trendlyne.com नुसार, अनंत राजच्या शेअरची किंमत एकाच वर्षात 173.1% ने वधारली आहे. शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 551.95 रुपये तर नीचांक 180.85 रुपये एवढा आहे. तसेच कंपनीचे मार्केट कॅप 17468.91 कोटी रुपये एवढे आहे.

टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकMONEYपैसा