‘कृउबास’वर प्रशासक मंडळ नियुक्त
By Admin | Updated: May 25, 2014 00:04 IST2014-05-24T23:44:46+5:302014-05-25T00:04:08+5:30
खामगाव ‘कृउबास’वर प्रशासक मंडळ नियुक्त

‘कृउबास’वर प्रशासक मंडळ नियुक्त
खामगाव : खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर २१ सदस्यीय प्रशासक मंडळाची नुकतीच नियुक्ती करण्यात आली असून पंजाबरावदादा देशमुख यांची मुख्य प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.