अजून एका फरार आरोपीस अटक

By Admin | Updated: March 10, 2017 01:44 IST2017-03-10T01:44:26+5:302017-03-10T01:44:26+5:30

मेहकर तालुक्यातील चवथा फरार आरोपीला अटक; एलसीबीची कारवाई.

Another absconding accused arrested | अजून एका फरार आरोपीस अटक

अजून एका फरार आरोपीस अटक

बुलडाणा, दि. ९- मेहकर तालुक्यातील उकळी येथील एका फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन ८ मार्च रोजी मेहकर पोलिसांच्या ताब्यात दिले. गुन्हे शाखेच्यावतीने फरार असलेल्या आरोपींची शोधमोहीम राबविली असता, पो.स्टे. मेहकर अंतर्गत कलम ३२६, ३२४ भादंविमधील आरोपी रामदास देवीदास खिल्लारे रा.उकळी या आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले.

Web Title: Another absconding accused arrested