शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

बुलडाणा जिल्ह्यात आणखी ९१ कोरोना पॉझिटिव्ह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 12:19 PM

Buldhana Corona News बुलडाणा जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांची संख्या आता १०,७८९ झाली आहे.

 लाेकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात शनिवारी १,३१६ संदिग्धांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ९१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान १,२२५ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. परिणामी बुलडाणा जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांची संख्या आता १०,७८९ झाली आहे. सध्या रुग्णालयात ४४१ जणांवर उपचार करण्यात येत आहेत.शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये नांदुरा तीन, अंबोडा दोन, वाडी एक, निमगाव एक, नारखेड एक, खडदगाव दोन, भोसा एक, नांदुरा पाच, मलकापूर एक, भाडगणी एक, चिखली तीन, रुम्हणा एक, जळ पिंपळगाव एक, धांदरवाडी सात, कुंबेफळ एक, सिंदखेड राजा १३, वरवट बकाल एक, जलंब एक, पहुरजिरा एक, शेगाव सात, बुलडाणा  ११, देऊळगाव राजा ४, पिंपळगाव एक, जवळखेड दोन, पिंप्री आंधळे एक, देऊळगाव मही दोन, जळगाव जामोद सात, सुनगाव एक, आसलगाव तीन, मडाखेड एक, अंत्री एक, खामगाव चार, पि. राजा एक जण पॉझिटिव्ह आला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा