शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
6
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
7
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
8
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
9
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
10
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
11
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
12
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
13
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
14
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
15
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
16
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
17
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
18
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
19
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
20
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या वादातून हाणामारी

By admin | Updated: March 6, 2015 01:46 IST

बुलडाणा जिल्ह्यातील घटना.

बुलडाणा : धामणगाव बढे येथे ५ मार्च रोजी सकाळी झालेल्या हाणामारीत दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूकृपा हॉटेलजवळ घडली. शेख अफसर शेख शफी व त्याचा भाऊ शेख अक्तर शेख शफी दोघे रा. धामणगाव बढे यांचा व आसीफ राजूखान पठाण यांचा काही महिन्यांपासून जुना वाद होता. गुरूवारी सकाळी जुन्या वादाला तोंड फुटत या तिघांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये शेख अफसर व शेख अक्तर हे दोघे जखमी झाले. हाणामारीत शेख अफसर याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली तर शेख अक्तरलासुद्धा मार बसला. हाणामारीची माहिती मिळताच धा.बढे पोस्टेच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी शेख अफसर व शेख अक्तरला १0८ क्रमांकाच्या व्हॅनद्वारे बुलडाणा येथे उपचारासाठी दाखल केले. या आगोदर या तिघांमध्ये तीन वेळेस हाणामारी झालेली असून, बस स्टॅण्डजवळ दोन वेळा व गुरूकृपा हॉटेलमध्ये एक व बाहेर एक असे चारवेळा या तिघांमध्ये हाणामारी झालेली आहे. या प्रकरणात पोलीस स्टेशनला नोंद झालेली आहे. या अगोदर दोन वेळेस वाद झाल्यानंतर रविवारी या तिघांमध्ये भांडण झाले. या प्रकरणात गुन्हय़ाची नोंद करण्यात आली.