शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गावर दोन वाहनाचा भीषण अपघात ; दोन्ही वाहने जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 15:15 IST

मलकापूर:  नांदुरा तालुक्यातील धानोरा धानोरा फाटा नजीक बुधवारी भीषण अपघातात दोन्ही वाहने जळून खाक झाल्याची घटना बुधवारी दुपारी दोन वाजता घडली. 

मलकापूर:  नांदुरा तालुक्यातील धानोरा धानोरा फाटा नजीक बुधवारी भीषण अपघातात दोन्ही वाहने जळून खाक झाल्याची घटना बुधवारी दुपारी दोन वाजता घडली. या घटनेने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मलकापूर वरून नांदुरा कडे दोन वाहने येत होती दरम्यान समोर जाणार्‍या वाहनाला मागील बाजूने धडक बसली. या अपघातात अचानक एका वाहनाने पेट घेतला. अपघाताची भीषणता एवढी होती की पाठीमागील वाहन सुद्धा ताबडतोब पेटायला लागले.   या अपघाताने खामगाव ते मलकापूर मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती वाहतूक पोलिसांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. नागरिकांनी घटनास्थळावर गर्दी केली होती. दोन्ही वाहनातील वाहन चालक घटनास्थळी आढळून आले नाही त्यामुळे ते या आगीत तर जळालं असावेत असा संशय नागरिकांना आहे. वाहने अजूनही पेटत असल्याने वाहनचालकांचा शोध घेणे नागरिकांना कठीण झाले आहे. 

तापमानात वाढ सध्या बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखालील खामगाव, नांदुरा, मलकापूर, संग्रामपूर, जळगाव जामोद तालुक्यात तापमान वाढले आहे. खामगाव शहराचे तापमान सध्या ते 43 डिग्री सेल्सिअस असून तापमानात वाढ झाल्याने आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन अग्निशमन विभागाने केले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMalkapurमलकापूरAccidentअपघात