शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

राजेंद्र शिंगणे यांच्या ताफ्यातील पोलीस वाहनास अपघात; चार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2020 12:46 PM

पालकमंत्र्यांना रात्री शेगाव येथे सोडून परतीच्या प्रवासात असताना पोलिसांच्या या एम एच 20 ई ई 19 28 क्रमांकाच्या या वाहनाला हा अपघात झाला.

बुलढाणा : शेगाव वरुन अमडापूर कडे परत येत असलेल्या पोलिसांच्या वाहनास अपघात झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. या घटनेत चार पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे.  हा अपघात खामगाव चिखली मार्गावर  मोहदरी येथील जय भोले मंदिरानजीक घडला. या अपघातातील दोन्ही जखमी पोलिसांना खामगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. त्यांना किरकोळ मार लागण्याचे अमडापुर पोलिसांनी सांगितले. पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या ताफ्यातील हे पोलीस वाहन होते. पालकमंत्र्यांना रात्री शेगाव येथे सोडून परतीच्या प्रवासात असताना पोलिसांच्या या एम एच 20 ई ई 19 28 क्रमांकाच्या या वाहनाला हा अपघात झाला. मोहदरी  येथील एका वळणावर वाहन रस्त्याच्या कडेला गेल्याने ते उलटून हा अपघात झाल्याचे ठाणेदार अमित वानखेडे यांनी सांगितले . अपघातामध्ये कुणी फारसे गंभीर नसल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाDr. Rajendra Shingeडॉ. राजेंद्र शिंगणेAccidentअपघात