शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बुलढाण्यात नात्याला काळीमा, १० वर्षीय चिमुकलीवर ४० वर्षीय मामाचा बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 20:09 IST

याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, पुणे येथे कामाला असलेला एक ४० वर्षीय युवक खामगाव येथे बहिणीकडे आला होता.

खामगाव : एका ४० वर्षीय वासनांध मामाने स्वत:च्या दहा वर्षीय भाचीवर अत्याचार केला. ही घटना खामगाव शहरात उघडकीस आली. त्यामुळे खामगाव शहरात एकच खळबळ उडाली असून, याप्रकरणी तक्रारीवरून शहर पोलिसांनी वासनांध मामाला अटक केली आहे.

याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, पुणे येथे कामाला असलेला एक ४० वर्षीय युवक खामगाव येथे बहिणीकडे आला होता. दरम्यान, ८ एप्रिलच्या रात्री त्याने आपल्या १० वर्षीय भाचीला तोंड दाबून बाजूच्या खोलीत उचलून नेले व तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. हे दुष्कृत्य केल्यानंतर तो तेथून पळून गेला. ही घटना पीडित मुलीने तिच्या आईला सांगितली. त्यानंतर पीडितेच्या आईने शहर पोलिस स्टेशनला तक्रार दिली असून, पोलिसांनी याप्रकरणी नराधम मामाविरुद्ध भादंवि कलम ३७६ (ए), ३७७, ३७६ (आय), सहकलम ४, ६, ८ पॉक्सो अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. 

दरम्यान,  रात्री शहर पोलिसांच्या डीबी पथकाने पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या नराधम आरोपीस अकोला बायपास येथून अटक केली आहे. पुढील तपास शहर पोलिस करीत आहेत. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिस