शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत भेटीपूर्वी पुतिन यांचे मोठे पाऊल; रशियाने भारतासोबत लष्करी कराराला दिली मान्यता
2
रुपयाची ऐतिहासिक घसरण! डॉलरच्या तुलनेत पहिल्यांदाच ९० च्या खाली, तुमच्या खिशावर कसा परिणाम होईल?
3
'शांतता करारासाठी कोणीही जिवंत राहणार नाही, युरोपला युद्ध हवे असेल तर रशिया तयार'; पुतिन यांचा युरोपला थेट इशारा
4
किमान पेन्शन १००० रुपयांवरुन ७,५०० रुपये होणार का? सरकारने लोकसभेत दिलं उत्तर
5
Nanded Crime: 'त्यांनी' सक्षमला बर्थडेला दिलं होतं गुलाबाचं 'काटेरी' झाड! हत्येचेच दिले होते संकेत; आईने सगळंच सांगितलं
6
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
7
Viral: रुग्णवाहिकेला येण्यास उशीर, लोकांनी हार आणि नारळ देऊन केला चालकाचा सत्कार, कुठं घडलं?
8
दोन गिधाडांची गोष्ट... जन्म हरयाणात, मुक्तता महाराष्ट्रात आणि स्थायिक मध्य प्रदेशात
9
Mumbai Crime: पोटच्या मुलीचा ब्लेडने गळा चिरला, वाचवायला गेलेल्या पत्नीवरही हल्ला; कशामुळे घडलं?
10
फ्लॅट सुरुवातीनंतर शेअर बाजार 'धडाम'! सेन्सेक्स १६० अंकांनी आपटला; निफ्टीही २५,९५८ च्या खाली
11
कोण आहे देवव्रत रेखे? अवघ्या १९ व्या वर्षी पूर्ण केलं दंडक्रम पारायण; मोदी-योगींनीही नावाजलं
12
कन्यादान होताच प्राजक्ताला अश्रू अनावर, लग्नातील भावुक करणारा क्षण, व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी
13
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारमध्ये; सनी-बॉबी VIP घाटावर करणार विधी
14
पलाश मुच्छल प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात, स्मृती मंधानासोबतच्या लग्नावर अजूनही मौनच
15
Ola-Uber ला टक्कर देण्यासाठी आली 'भारत टॅक्सी'; 'या' ठिकाणी ट्रायल सुरू, १० दिवसांत ५१ हजार चालकही जोडले
16
Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम
17
भाजपानं सोनिया गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं; काँग्रेस उमेदवारासमोर उभं केलं आव्हान
18
धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा
19
BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?
20
'एका हॉटेलचे बिल दुसऱ्या हॉटेलमध्ये देता का?', कर्तव्यनिष्ठ महिला पोलिसाच्या कामगिरीची वरिष्ठांकडून दखल
Daily Top 2Weekly Top 5

मेहकरमध्ये पहिल्या टप्प्यात ५0 ग्रा.पं. निवडणुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 22:55 IST

नोव्हेंबर व डिसेंबर २0१७ मध्ये मुदत संपणार्‍या  ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रमाला सुरुवात झाली  असून, पहिल्या टप्प्यात मेहकर तालुक्यातील ५0 ग्राम पंचायतींची निवडणूक होत आहे. त्यासाठी १५ सप्टेंबर पासून नामनिर्देशन अर्ज घेण्यास सुरुवात करण्यात येणार  आहे.

ठळक मुद्देसर्वच पक्षाचे नेते, कार्यकर्ते लागले कामाला १५ सप्टेंबरपासून सुरू होणार नामनिर्देशन अर्ज  भरण्याची प्रक्रिया

उद्धव फंगाळ। लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : नोव्हेंबर व डिसेंबर २0१७ मध्ये मुदत संपणार्‍या  ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रमाला सुरुवात झाली  असून, पहिल्या टप्प्यात मेहकर तालुक्यातील ५0 ग्राम पंचायतींची निवडणूक होत आहे. त्यासाठी १५ सप्टेंबर पासून नामनिर्देशन अर्ज घेण्यास सुरुवात करण्यात येणार  आहे.या निवडणुकीमध्ये सरपंच हा थेट जनतेमधून निवडून  द्यायचा असल्याने या निवडणुकीत चांगलीच चुरस  लागली असून, ज्या गावात निवडणूक होत आहे, त्या  गावातील अनेक ज्येष्ठ, श्रेष्ठ, आजी-माजी बाशिंग  बांधून निवडणुकीच्या वरातीत उतरण्यासाठी सज्ज झाले  आहेत. मेहकर तालुक्यात होत असलेल्या ग्रामपंचायत  निवडणुकीमध्ये हिवरा साबळे सर्वसाधारण, अकोला  ठाकरे अनुसूचित जाती, परतापूर नामाप्र महिला, सुकळी  सर्वसाधारण महिला, उकळी नामाप्र महिला, सोनाटी  सर्वसाधरण, घुटी नामाप्र, मिस्कीनवाडी अनुसूचित जा ती महिला, मुंदेफळ नामाप्र महिला, थार बरदापूर  सर्वसाधरण, वडगाव माळी सर्वसाधारण महिला, कळ पविहिर सर्वसाधारण महिला, चिंचोली बोरे सर्वसाधारण  महिला, पारडा सर्वसाधारण, बदनापूर अनुसूचित जाती,  वरदडी वैराळ सर्वसाधारण, उसरण सर्वसाधारण महिला,  भालेगाव सर्वसाधारण, कंबरखेड अनुसूचित जाती  महिला, सोनार गव्हाण सर्वसाधारण, माळेगाव  अनुसूचित जाती, पिंप्रीमाळी अनुसूचित जाती, साब्रा  सर्वसाधारण महिला, खंडाळा नामाप्र, सारंगपूर नामाप्र,  अंत्री देशमुख सर्वसाधारण महिला, बाभुळखेड  सर्वसाधारण, कल्याणा सर्वसाधारण महिला, बरटाळा  नामाप्र, आंधृड सर्वसाधारण महिला, भोसा अनुसूचित  जाती महिला, मोळी सर्वसाधारण, दुर्गबोरी नामाप्र,  पारखेड नामाप्र महिला, उटी नामाप्र महिला, वरवंड  नामाप्र महिला, लोणी काळे  सर्वसाधारण महिला,  मांडवा फॉरेस्ट अनुसूचित जाती, नायगाव देशमुख  अनुसूचित जाती, वडाळी नामाप्र, वागदेव सर्वसाधारण,  दुधा अनुसूचित जमाती, पेनटाकळी सर्वसाधारण, पिं पळगाव उंडा अनुसूचित जाती, लव्हाळा  सर्वसाधारण,   लोणी लव्हाळा सर्वसाधारण, वरदडा अनुसूचित जमाती,  हिवरखेड नामाप्र महिला, उध्वा विठ्ठलवाडी अनुसूचित  जाती महिला,  जनुना  अनुसूचित जाती महिला इत्यादी  गावामध्ये उपरोक्त आरक्षणानुसार सरपंच पदासाठी थेट  जनतेतून निवडणुका होत आहेत. तसेच ग्रा.पं. सदस्य  पदांसाठीदेखील याचवेळी निवडणूक होणार आहे.

असा राहील निवडणूक कार्यक्रम मेहकर तालुक्यात पहिल्या टप्प्यात ५0 ग्रा.पं.च्या  निवडणुका होत आहेत. यामध्ये  १५ ते २२ सप्टेंबरपर्यंत  नामनिर्देशन पत्र घेणे, २५ सप्टेंबर नामनिर्देशन पत्राची  छाननी, २७ सप्टेंबर रोजी नामनिर्देशनपत्र मागे घेणे व  याच दिवशी निवडणूक चिन्ह देणे, तसेच उमेदवारांची  अंतिम यादी प्रसिद्ध करणे, ७ ऑक्टोबर रोजी सकाळी  ७.३0 ते ५.३0 मतदान, तर ९ ऑक्टोबर रोजी म तमोजणी राहील, असे निवडणूक कार्यालय मेहकर यांनी  कळविले आहे.

मेहकर तालुक्यात एकूण ९८ ग्रा.पं. आहेत. ज्या तालु क्यात जास्त ग्रा.पं.ची निवडणूक असेल, त्या संपूर्ण  तालुक्यात आदर्श आचारसंहिता लागू राहील. त्यानुसार  ग्रा.पं. निवडणूक कार्यकाळात संपूर्ण मेहकर तालुक्यात  आदर्श आचार-संहिता लागू असून, सदर आचारसंहि तेचे सर्वांनी पालन करावे. - संतोष काकडे, तहसीलदार, मेहकर.