शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

चिखली-उंद्री मार्गावर ३६ पोते गुटखा जप्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 01:07 IST

अमडापूर : चिखली ते उंद्री मार्गावर टाटा मॅजिकसह ३६ गोणी गुटखा पकडला. जवळ पास सहा लाख रुपयांचा हा मुद्देमाल आहे. जप्त माल बुलडाणा अन्न व औषध प्रशासन  विभागाला  देण्यात आला.

ठळक मुद्देअमडापूर पोलिसांची कारवाईसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कअमडापूर : चिखली ते उंद्री मार्गावर टाटा मॅजिकसह ३६ गोणी गुटखा पकडला. जवळ पास सहा लाख रुपयांचा हा मुद्देमाल आहे.अमडापूरचे ठाणेदार विक्रांत पाटील यांच्यासह पोलीस उप-निरीक्षक उमेश भोसले, पोलीस  कर्मचारी संजय नागवे, शिंदे, राठोड, दीपक चव्हाण, तारकसे यांनी मुसावलीबाबा  दग्र्याजवळ ही कारवाई केली. जप्त माल बुलडाणा अन्न व औषध प्रशासन  विभागाला  देण्यात आला.२१ नोव्हेंबर रोजी रात्री ८  वाजता  चिखली येथील सादिक शाह एम.एच.२८ एबी ३३८६  मध्ये हाजी निसार यांच्याकडून ३६ गोण्या गुटखा घेऊन उंद्री येथील दिवटे यांच्याकडे जात  असताना ही कारवाई करण्यात आली. यात सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी माहोरे यांना  याबाबत माहिती देण्यात आली; परंतु अन्न प्रशासन विभागामध्ये कर्मचार्‍यांची संख्या अपुरी असल्याचे दिसून आले.  त्यामुळे ही कारवाई केल्यानंतर पोलिसांना अन्न प्रशासन विभागाची वाट पाहत थांबावे  लागले. दरम्यान, उंद्री येथील दिवटे यांचा माल असल्याचे टाटा मॅजिकचालक यांनी  पोलिसांना सांगितले. या प्रकरणात आता पुढे आणखी काय कारवाई होते, याकडे लक्ष  लागून आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाbuldhana gramin police stationबुलढाणा ग्रामीण पोलिस ठाणे