शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
3
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
4
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
5
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
6
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
7
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
9
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
10
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
13
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
14
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
15
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
16
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
17
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
18
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
19
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
20
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक प्रक्रियेवर २४३ आक्षेप

By admin | Updated: February 11, 2015 01:15 IST

बुलडाणा जिल्ह्यातील ग्रामपंचायत प्रभाग रचना व आरक्षणावर हरकत.

बुलडाणा : जुलै ते डिसेंबर दरम्यान जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची निवडणूक होऊ घातल्या आहे. निवडणुकीसाठी सोडत पद्धतीने आरक्षण जाहीर करण्यात आले.यावर दावे व आक्षेप जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मागविण्यात आले होते. ६ ते ९ फेब्रुवारी अशा तीन दिवसांत २४३ लोकांनी आपले आक्षेप नोंदविले.कार्यकाळाची मुदत संपणार्‍या जिल्ह्यातील ८६८ ग्रामपंचायतींसाठी जुलै ते डिसेंबर या कालावधीत टप्प्या-टप्प्यात निवडणूक घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचना आणि आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. हा सर्व कार्यक्रम २९ जानेवारी रोजी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय, तहसील, पंचायत समिती व ग्राम पंचायत कार्यालयात राबविण्यात आला. ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचना व आरक्षणावरील हरकती, सूचना व आक्षेप जिल्हाधिकारी कार्यालयात ५ फेब्रुवारीपर्यंंत स्वीकारण्यात गेल्या. ६ ते ९ फेब्रुवारी तीन दिवस जिल्हाधिकारी कार्यालयात चालेल्या या प्रक्रियेत जिल्ह्यातील १३ तालुक्यातील २४३ लोकांकडून नमुना ह्यबह्णवर हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात आलेल्या आक्षेपाची संपूर्ण चाचपणी करून जिल्हाधिकारी यांच्याकडून निर्णय घेतला जाईल. यानंतर १३ फेब्रुवारी रोजी नमुना ह्यअह्ण प्रसिद्ध केला जाईल. यावर आक्षेप घेता येणार नाही, अशी माहिती श्रीकांत देश पांडे यांनी लोकमतशी बोलताना दिली. * तीन दिवस चालली प्रक्रियाजिल्हाधिकारी यांनी केलेल्या आवाहनानुसार राबविण्यात आलेल्या प्रक्रियेत ६ फेब्रुवारी रोजी जळगाव जामोद, संग्रापुर, शेगाव, खामगाव, ७ फेब्रुवारी रोजी मेहकर, देऊळगावराजा, लोणार, सिंदखेडराजा तसेच ९ फेब्रुवारीला मोताळा, नांदुरा, चिखली, मलकापूर, बुलडाणा तालुक्यातील ग्रामपंचायतीवर दावे व आक्षेप स्वीकारण्यात आले.