शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

१७ हजार कर्मचारी तैनात

By admin | Updated: October 14, 2014 00:26 IST

बुलडाणा जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा सज्ज ; १९९१ मतदान केंद्रांवर आज पोहोचणार कर्मचारी

बुलडाणा : उद्या १५ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. महसूल विभागाचे १२ हजार, तर पोलिस विभागाचे पाच हजार असे १७ हजार कर्मचारी निवडणूक प्रक्रियेसाठी लावण्यात आले आहेत. मतदारांनी भयमुक्त होऊन मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांनी पत्रकार परिषदेत आज येथे केले.जिल्ह्यात भयमुक्त मतदान पार पडावे आणि मतदारांना निर्भयपणे त्यामध्ये सहभागी होता यावे म्हणून जिल्ह्यातील ११९ मतदान केंद्रांच्या सुरक्षेसह अन्य प्रक्रियांसाठी पाच हजार पोलिस कर्मचारी अधिकारी तैणात करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक श्यामराव दिघावकर यांनी यावेळी दिली. जिल्ह्याच्या सीमेवर १४ ठिकाणी चेकपोस्ट आहेत, तर २0 स्थिर आणि २२ फिरते पथक नेमण्यात आले आहेत. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणार्‍या संशयित ४0५ लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली, तर १ हजार ७८ लोकाविरुद्ध अन्य गुन्हे दाखल करण्यात आले. प्रचारकाळात उत्पादन शुल्क व पोलिस विभागाने केलेल्या कारवाईत आतापर्यंत अवैध दारूसाठी १0५ गुन्हे दाखल करण्यात आली आहेत. यावेळी सहायक निवडणूक अधिकारी रमेश घेवंदे, महिती अधिकारी दैठणकर उपस्थित होते.*४३५ शस्त्रे केलीत जमाजिल्ह्यात ५३६ व्यक्तीकडे शस्त्राचे परवाने आहेत. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने ४३५ शस्त्रे जमा करण्यात आली आहेत. एक अवैध शस्त्र जप्त करण्यात आले आहे.