शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

१३ स्वस्त धान्य दुकानाचे परवाने रद्द

By admin | Updated: May 7, 2015 01:12 IST

खामगाव तालुक्यातील बोगस रेशन कार्ड प्रकरण.

खामगाव : तालुक्यातील बोगस रेशन कार्डचे प्रकरण गाजत असताना १३ स्वस्त धान्य दुकानाचे परवाने रद्द करण्यात आल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली. ११ ए िप्रल रोजी तत्कालीन पुरवठा अधिकारी एस. बी. भराडी यांनी सदर दुकानांची त पासणी केल्यानंतर ३0 एप्रिलला ही कारवाई केली. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर परवाने रद्द करण्याची ही पहिलीच कारवाई असल्याचे बोलले जाते.पंतप्रधानासह मुख्यमंत्री व काही मंत्र्यांच्या नावे बोगस रेशन कार्ड बनविल्याचे प्रकरण विधान परिषदेचे सदस्य पांडुरंग फुंडकर यांनी विधिमंडळात गाजविले होते. त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार पुरवठा अधिकारी एस. बी भराडी यांनी खामगाव तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानाला भेटी देऊन चौकशी केली. डी-वन रजिस्टर त पासण्यात आले असता, स्वस्त धान्य दुकानदारनिहाय वितरित केलेल्या शिधा पत्रिकांसंदर्भात अद्ययावत अभिलेख आढळून आले नाही. सखोल चौकशीअंती परवानाधारक स्वस्त धान्य दुकानदारांच्या नावे असलेले दुकान ते स्वत: चालवत नसून, अनधिकृतपणे दुसराच व्यक्ती चालवत असल्याचे आढळले. त्यामुळे शासन निर्णय १२ नोव्हेंबर १९९१ मधील परिच्छद ४ नुसार स्वस्त धान्य दुकानाचा परवाना असणार्‍यांनी स्वत: रेशन दुकान चालविणे बंधनकारक असताना त्यांनी अन्य व्य क्तीला दुकानाची सूत्रे देऊन याप्रकरणी शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी १३ स्वस्त धान्य दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात आल.