
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
पक्षांची रणनीती काय? : ठरलेल्या जागांवर एबी फॉर्म घ्या अन् अर्ज भरा, सगळ्याच राजकीय पक्षांचा नवीन फॉर्म्युला, उमेदवार याद्या गुलदस्त्यातच चित्र आज स्पष्ट होणार : महायुती अन् महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये वाटाघाटी सुरू, कोण कुणासोबत राहणार याचीच ...

ज्योतिष :Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
Daily Horoscope Marathi: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी? ...

राष्ट्रीय :प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
एका पाकिस्तानी तरुणीच्या प्रेमासाठी सर्व कायदे-नियम तोडून सीमा ओलांडणारा उत्तर प्रदेशचा बादल बाबू अखेर आता भारतात परतणार आहे. ...

राष्ट्रीय :प्रवाशांचे हाल! इंडिगोने एका झटक्यात रद्द केल्या ५७ फ्लाईट्स; यावेळी नेमके कारण काय?
विमान कंपनी 'इंडिगो'ने शनिवारी तब्बल ५७ उड्डाणे रद्द केली. अचानक विमान फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ...

ठाणे :‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांनी टीका
महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेच्या वतीने डोंबिवली आणि कल्याण पूर्वेत शुक्रवारी ‘विजय निर्धार’ सभा पार पडली. ...

मुंबई :उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
जलील म्हणाले, पक्षाने या निवडणुका अत्यंत गांभीर्याने घेतल्या आहेत. मुंबई, ठाणे, वसई विरार या महापालिकेसाठी इच्छुक उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे... ...

राष्ट्रीय :काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
काँग्रेस कार्यकारिणीची दिल्लीमध्ये शनिवारी बैठक झाली. हा कायदा गरिबांना चिरडण्यासाठी आणण्यात आला आहे. त्याविरोधात आम्ही रस्त्यावर आणि संसदेत लढा देऊ, असा इशारा खरगे यांनी केंद्र सरकारला दिला. ...

ठाणे :केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
मात्र, तीन ते चार प्रभागांवरून म्हणजेच १२ जागांवरून शिंदेसेना आणि भाजपमध्ये मतभेद कायम आहेत. ...

अहिल्यानगर :आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार
गेडाम यांनी शनिवारी देवस्थानच्या विभागप्रमुखांची बैठक घेत कामकाजाचा आढावा घेतला. तत्पूर्वी सकाळी सात वाजता त्यांनी वेशभूषा बदलून पूजा साहित्य विक्रेत्यांच्या दुकानांना भेटी देत पूजेसाठी आकारल्या जाणाऱ्या दरांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी त्यांना ...

सोलापूर :पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर
सोलापुरात महापालिकेच्या उमेदवारीवरून नाराजी : भाजपच्या बंडखाेरांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न; महाविकास आघाडी एकत्र लढणार ...

व्यापार :चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
चांदी २५ डिसेंबर रोजी एक दिवस स्थिर राहिली होती. मात्र त्यानंतर पुन्हा २६ व २७ डिसेंबरला मोठी वाढ नोंदविली गेली. ...
