USA Tariff : अमेरिकेला निर्यात होत असलेल्या भारतीय वस्तूंवर ५० टक्के टॅरिफ आजपासून म्हणजेच २७ ऑगस्टपासून लागू होणार आहे. याचा थेट फटका झिंगे, कपडे, चमडे, रत्ने आणि दागिने अशा कामगार आधारित क्षेत्रांना बसणार आहे. ...
Donald Trump: मी जगभरातील सात युद्धे थांबवली. त्यापैकी चार युद्धे टॅरिफ लावून थांबवली, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी व्हाईट हाऊसमध्ये म्हटले. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे म्युंग यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय बैठकीत ते बोलत होते. ...
Manoj Jarange Patil: राज्य सरकारने कितीही आडकाठी आणली तरी मागे हटणार नाही, मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा; पूर्वपरवानगीशिवाय निदर्शने करता येणार नाहीत, न्यायालयाने सुनावले, आंदोलनासाठी खारघरचा दिला पर्याय ...
Metro 4: मुंबई मेट्रो लाइन ४साठी ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट आणि कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी) ही सिग्नल प्रणाली फ्रान्समधील अलस्टाॅम ही कंपनी पुरवणार असल्याचे मंगळवारी जाहीर करण्यात आले. ही कंपनी पुरवठा केलेल्या वस्तूंसाठी पाच वर्षे देखभाल ...
Mohan Bhagwat News: भारताची विविधता हीच त्याच्या एकतेचा मुख्य स्रोत आहे आणि वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी सांगितले. ...
विकासासाठी रस्ते, पूल आणि इमारती बांधताना मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जातात. मात्र, ही झाडे वाचवून त्यांना दुसरे जीवन देण्याचा एक अनोखा उपक्रम पुण्यात सुरू झाला आहे. ...