कोल्हापूरच्या चित्रपट निर्मितीचा काहीसा थांबलेला इतिहास पुन्हा एकदा पुढे सरकू लागला आहे. श्रावणातील हिरवळीप्रमाणे ती पुन्हा एकदा बहरू लागली आहे. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक अनंत माने यांच्या सत्कार समारंभात राज्य शासना
...
पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या निवडीपासून वारकऱ्यांमध्ये धुसफूस सुरू असून मंदिर समिती ही पूर्णत: वारकºयांची असावी ही त्यांची मागणी आहे. नव्या समितीची घोषणा होताच आषाढी वारीला निघालेल्या पालख्या मध्येच थांबवून वारकºयांनी आपला असंतोष प्रगट
...
भटके-विमुक्त व इतर मागासवर्गांच्या १३ टक्के आरक्षणाच्या बाबतीत तर सरकारची बाजू अधिक लंगडी आहे. कारण राज्यघटनेच्या अनुच्छेद १६(४ए)नुसार सरकार या प्रवर्गांसाठी बढत्यांमध्ये राखीव जागा मुळात ठेवूच शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने वारंवार म्हटले आहे.
...
' मोदी' को हराना मुश्किल ही नही, नामुमकिन भी है, हा मतितार्थ आहे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यांचा. एकेकाळी भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असलेल्या नरेंद्र मोदींशी थेट पंगा घेणाऱ्या आणि २०१४ च्या लोकसभा नि
...
सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण हे तालुक्याचे गाव गाठावे. मालवण एस.टी. स्थानकावरून आपण थोड्या वेळात बंदरावर पोहोचतो. तेथून किल्ल्यावर जाण्यासाठी बोटी मिळतात.
...
अमृता प्रितम हे काय रसायन आहे. त्यांच्या कितीतरी खुल्लमखुल्ला हकीकती आपल्या ‘रसिदी टिकट’ या आत्मचरित्रात सांगितल्या आहेत. (या पुस्तकाच्या मराठीत अनुवाद झालेला आहे)एकूण अमृता प्रितम हा विषय निघाला की काहीतरी विलक्षण हकीकत कळतेच.
...
राज्याच्या पावसाळी अधिवेशनास आज सुरुवात होईल. राष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मतं फुटली आणि संख्येने कमी असलेल्या विरोधकांचा उरलासुरला जोरही अधिवेशनाआधीच संपला.
...
आठ आठवड्यांची गुप्तता अखेर संपली. कुंबळे यांचा उत्तराधिकारी म्हणून दरदिवशी कुणाचे ना कुणाचे नाव चर्चेत आले. या वादाच्या पार्श्वभूमीवर रवी शास्त्री यांचा मुख्य कोच म्हणून राज्याभिषेक झाला
...
मन्मथ. मुंबईत राहणारे आई वडील. दोघेही आयएएस अधिकारी. त्यांचा हा एकुलता एक मुलगा. घरात सांस्कृतिक वातावरण. आई-बाबा रोज त्याला सकाळी स्वत:सोबत फिरायला न्यायचे.
...
भारत व चीन यांच्यात तणावाची स्थिती आहे. भारत, चीन व भूतान ज्या स्थळावर एकत्र येतात, त्या डोकलाम भागात बटांगला ट्राय जंक्शनजवळ भारत आणि चीनचे सैन्य परस्परांसमोर उभे आहे.
...