लहान मुलांसाठी आईची कुस आणि घरानंतर शाळा हेच सर्वाधिक सुरक्षेचे ठिकाण. शाळा म्हणजे विद्येचे मंदिर. म्हणूनच तिला विद्यालय म्हटले जाते. शिक्षणासोबतच मुलांचा सर्वांगिण विकास घडवून त्यांना देशाचा उत्कृष्ट नागरिक होण्यासाठी नैतिकतेचे धडे देणारे संस्कारपीठ
...
रसगंध : ‘घडू शकतं असं ही की, हळूहळू लोक आपल्या हनिमूनचे नग्न फोटो फेसबुकवर अपलोड करतील आणि फोटोंना लाइक किंवा शेअर करण्यासाठी व्ह्युअर्सच्या उड्या पडतील...’
...
बुकशेल्फ : साहित्य हा समाजमनाचा आरसा असून, समाजात प्रतीत होणारे चित्रण साहित्यात प्रतिबिंबित होत असते. म्हणूनच समाजमनात साहित्याला अत्यंत महत्त्व आहे. साहित्यामधून ग्रामसंस्कृतीपासून, तर देशापर्यंतचे संस्कृतीचे चित्रण आपल्याला वाचायला आणि पाहावयास मि
...
स्थापत्यशिल्पे : नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीच्या मुख्य रांगांतून पूर्वेकडे निघून खान्देशापर्यंत पसरलेल्या अजिंठा-सातमाळा डोंगररांगांत नाशिकमध्ये धोडपसारखा छाती दडपून टाकणारा किल्ला, तर खान्देशात नरनाळा, बाळापूर, गाविलगड असे दख्खनी सुलतानांच्या शैलीतील
...
प्रासंगिक : महाराष्ट सीटूच्या वतीने जालन्यात १० व ११ सप्टेंबर रोजी पहिले राज्यस्तरीय श्रमिक साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्त संमेलनाध्यक्ष डॉ. आ. ह.साळुंखे यांच्या भाषणातील संपादित अंश.
...
१९९२ साली संस्थेने मतिमंद विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह स्थापन केले. सध्या ४६ विद्यार्थी या वसतिगृहात राहत आहेत. संस्थेतर्फे पालक आणि शिक्षकांसाठी शैक्षणिक शिबिर आयोजित केले जातात.
...
‘आसानजॉब्स’ने काही मूल्यनिर्धारण केंद्रे सुरू केली असून, या उपक्रमातील जाणकार नोकरी शोधणाºया उमेदवारांचे मूल्यनिर्धारण करतात. या प्रक्रियेत उमेदवारांच्या कौशल्यांचे मूल्यांकन आपोआपच
...
खरे म्हणजे, वेडेपणा हा नेहमीच वेडाचार नसतो. कधी-कधी तर वेडेपणाने इतिहास घडतो. नव्हे... वेड्यांनीच इतिहास घडविलेला दिसतो.वेडेपणा अन् शहाणपणा यात फारसे अंतर नसते.
...
मेधा खोले या विज्ञानात नेमक्या काय शिकल्या असतील? असा प्रश्न पडतो राहून राहून. त्याच नाही अशापद्धतीने सनातनी प्रथांचे समर्थन करणारी मंडळी विज्ञान नावाचा विषय केवळ तोंडी लावण्यापुरता व पोटापाण्यापुरता वापरतात की काय? असाही एक मोठा प्रश्न या घटनेतून प्
...