देशातील कष्टकरी वर्गाच्या प्रगतीसाठी झटणारा, कामगार संघटनांचे नेतृत्व करीत असताना त्यांच्याबाबत आंतरिक चिंता असणारा, कामगारांचे जीवनमान उंचावण्याचा ध्यास घेऊन काम करणारा नेता अशीच जॉर्ज फर्नांडिस यांची ओळख सांगता येईल.
...
मुंबईला गिरगावातल्या बॉम्बे लेबर युनियनच्या कचेरीमध्ये दुसऱ्या मजल्यावर जॉर्ज फर्नांडिस यांची बसण्याची खोली आहे. खोलीबाहेर सतत वेगवेगळ्या पेशांचे अनेक कामगार हातात कागदपत्रे घेऊन आपल्या कुठल्यातरी गाऱ्हाण्यांची ‘जॉर्जसाब’जवळ दाद लावून घेण्यासाठी ओळीत
...
जॉर्ज फर्नांडिस कामगार चळवळीत सक्रिय असताना मी गिरणी कामगार होतो. बेस्ट कामगारांपासून सफाई कामगार, हॉटेल कामगारांचा त्यांनी उभारलेला लढा आजही विसरता येणार नाही.
...
टीव्ही आणि कॉम्प्युटर ही दोन्ही गॅजेट्स एकरूप होऊन आकर्षक स्मार्ट टीव्ही तयार झाला आहे. स्मार्ट टीव्ही वायफाय किंवा एथरनेट केबलद्वारे इंटरनेटशी जोडला जातो.
...
‘अर्थसंकल्पात काय?’ याचा अर्थ अर्थसंकल्पातून आपल्याला काय हवे आणि त्या परिस्थितीत राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला काय हवे आहे असा असतो. पण आपल्याला काय हवे याला कधीच काहीच किंमत नसते.
...
मीरारोड-भाईंदर महापालिकेतील भाजपाचे सार्वभौम नेते नरेंद्र मेहता यांचा नगरसेवकांवर वचक आहे. मात्र दोन-तीन नगरसेवकांनी अलीकडेच महापौर डिंपल मेहता यांनी लक्ष्य करुन अप्रत्यक्षपणे नरेंद्र मेहता यांच्या कार्यशैलीला आव्हान दिले, असे म्हटले तर ते वावगे ठरणा
...