
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
Maharashtra Local Body Election 2025: पालघरमध्ये छोटा भाऊ, तर वसई-विरारमध्ये मोठ्या भावाची भूमिका निभावण्याची तयारी असल्याचे बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटले आहे. ...

पुणे :अंजली दमानियांकडून राजीनाम्याची मागणी; मला योग्य वाटेल ते मी करेन, अजित पवारांची प्रतिक्रिया
अजित पवारांना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही वाचवू शकणार नाहीत, असा इशारा दमानिया यांनी दिला आहे ...

राष्ट्रीय :६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट,‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी
Delhi Blast Update: लाल किल्ल्याजवळ झालेला भयंकर स्फोट हा केवळ अपघात नव्हता तर तो ६ डिसेंबर, म्हणजे बाबरी मशीद पाडल्याच्या दिनाशी साधर्म्य ठेवून घडवायचा नियोजित दहशतवादी हल्ला होता, असे तपासात उघड झाले आहे. ...

पुणे :पार्थ पवारांच्या कंपनीकडून आणखी एक फसवणूक; जमीन खरेदीचा १४७ कोटींचा नजराणाही बुडवला
जिल्हा प्रशासनाला शंका आल्याने त्यांनी पुणे शहर तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्याकडे ते तपासणीसाठी पाठविले. त्यानंतर येवले यांनी पुढे हा सगळा उद्योग केला असल्याचे समोर आले ...

राष्ट्रीय :२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
दिल्ली झालेल्या कार स्फोटानंतर तपासादरम्यान धक्कादायक माहिती उघड झाली आहे. ...

आंतरराष्ट्रीय :दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
Delhi Car Blast: कारमध्ये डॉ. उमरच होता याची पुष्टी DNA टेस्टमुळे झाली आहे ...

व्यापार :कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
Paramount Skydance News: ऑफिसमध्ये परत येण्याचा आदेश जारी होताच एका अमेरिकन कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली. घरून काम करण्याची सवय असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी पाच दिवस ऑफिसमध्ये येण्याऐवजी नोकरी सोडण्याचा पर्याय निवडला. ...

राष्ट्रीय :दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
दिल्लीत झालेल्या स्फोट प्रकरणात डीएनए चाचणीतून धक्कादायक खुलासा झाला आहे. ...

व्यापार :Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
Groww IPO Listing: फिनटेक स्टार्टअप ग्रो ची बुधवारी शेअर बाजारात जबरदस्त लिस्टिंग झाली. अशी लिस्टिंग करणारी ही पहिली न्यू जनरेशन वेल्थटेक कंपनी ठरली आहे. ग्रो आणि सर्च इंजिन गूगलच्या नावांची कहाणी बरीच मिळती-जुळती आहे. ...

ज्योतिष :आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
Today daily horoscope: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी ...

फिल्मी :'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
अभिनेता आमिर खानच्या '३ इडियट्स' चित्रपटातील 'मिलीमीटर'ची भूमिका साकारलेला मुलगा आठवतोय का? हे पात्र राहुल कुमारने साकारले होते आणि आता १६ वर्षांनंतर तो नुकताच दिल्लीच्या रस्त्यावर दिसला, तेव्हा त्याला ओळखणे कठीण झाले आहे. ...
