अभिनेता विजय यांनी भाषणात पहिल्यांदा एआयडिएमकेवरही टीका केली. एमजीआर यांनी सुरू केलेला पक्ष आता कोण चालवतंय, आता पक्ष कसा बदललाय यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ...
विमानातून प्रवास करताना सामान घेऊन जाण्याचे नियम आहे. नियमापेक्षा जास्त सामान असल्यास पैसे द्यावे लागतात, अशीच पद्धती रेल्वेतही सुरू होणार असल्याची माहिती समोर आली. त्यावर रेल्वेमंत्री काय बोलले? ...
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतावर लावण्यात आलेल्या ५० टक्के टॅरिफच्या पार्श्वभूमीवर एस जयशंकर यांनी रशियासोबत व्यापार वाढवण्यावर भर दिला ...
तो २८ वर्षांचा, ती २५ वर्षांची; त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं. पण, दोघांच्याही घरच्यांनी बळजबरीने वेगवेगळ्या ठिकाणी लग्न लावून दिलं. पण, लग्नाला चार वर्ष लोटल्यानंतर दोघे भेटले आणि शेतात जाऊन आत्महत्या केली. ...
जेवताना ताटात उष्टे अन्न ठेवल्याच्या शुल्लक कारणावरून मुलाने वडिलांसोबत वाद घातला आणि त्यानंतर थेट कुऱ्हाडीने हत्या केली. मृतदेहाचे तुकडे करून तो नदीत फेकून दिला. पण, ही घटना उघडकीस कशी आली? ...
Donald Trump Election Funding: अमेरिकन दुतावासाने याबाबतचा खुलासा केंद्र सरकारकडे केला आहे, तो सरकारने संसदेत मांडला आहे. USAID ने भारतातील निवडणूक उपक्रमांसाठी कोणताही निधी दिला नाही, असे यात म्हटले आहे. ...