
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

मुंबई :मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
भाडेकरू, घरमालकांचा हक्कही अबाधित ठेवणार ...

राष्ट्रीय :लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
लोकसभेत ई सिगारेट ओढणाऱ्या खासदारावर तृणमूल काँग्रेस कारवाई करणार की लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला कारवाई करेपर्यंत वाट पाहणार, असा सवाल भाजपने केला. मात्र, या खासदाराचे नाव भाजपने उघड केले नाही. ...

संपादकीय :न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
नगरपालिका, नगरपंचायत निवडणुका मतदारयादीतील घोळामुळे गाजल्या. आता महापालिका निवडणुकीत त्याच घोळाची पुनरावृत्ती होणार, असे संकेत दिसत आहेत. ...

गोवा :गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
गोवा सरकारच्या विनंतीनंतर केंद्राने या भावांचे पासपोर्ट रद्द केले आहेत. लुथरा बंधूंनी दिल्लीतील रोहिणी कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. ...

नागपूर :मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
शहरातील ओसी नसलेल्या सुमारे २० हजार इमारती आणि १० लाख मुंबईकरांना होणार लाभ ...

मुंबई :राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
गुरुवारी मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले. मुंबईकरांना माथेरानचा फिल येत असल्याचे चित्र आहे. यापेक्षाही जास्त थंडी अहिल्यानगरमध्ये हाेती. ...

राष्ट्रीय :इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
हे ट्रॅव्हल व्हाउचर प्रवाशांना पुढील १२ महिन्यांत इंडिगो विमानातून प्रवास करण्यासाठी वापरता येतील. ...

मुंबई :ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
ही छापेमारी भिवंडीतील बोरीवली गाव, पुणे, मालेगाव तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील काही गावांत केली आहे. याचसोबत दिल्ली, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश येथेही छापेमारी करण्यात आली आहे. ...

पुणे :वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
गडचिरोलीतील सेवाकाळात त्यांनी काही गंभीर गुन्ह्यांची उकल केली. तसेच नक्षली कारवायांवर प्रभावी नियंत्रण ठेवले. दोन महत्त्वाच्या खुनांच्या प्रकरणांत त्यांच्या तपास कौशल्याची विशेष दखल घेतली गेली. ...

क्रिकेट :IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला
या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफे जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करून फसलो, असे म्हटले आहे. एवढेच नाहीतर... ...

आंतरराष्ट्रीय :PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
PM Modi Donald Trump conversation: पंतप्रधान मोदी यांनी स्वत: ट्विट करून दिली माहिती ...
