या प्रकल्पाचे भूमिपूजन झाल्यानंतरही अनेक अडचणी आल्या. मात्र सर्वांच्या सहकाऱ्याने अडचणी दूर झाल्या. बीडीडी चाळीचा इतिहास खूप मोठा आहे. या चाळीच्या भिंतीमध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या कथा, कहाण्या दडलेल्या आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ...
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ म्हणाले होते, "जर आपण आमचे पाणी रोखण्याची धमकी द्याल, तर पाकिस्तानचे एक थेंबही पाणी हिरावून घेऊ शकणार नाही. जर भारताने असे काही करण्याचा प्रयत्नही केला, तर त्याला धडा शिकवला जाईल." ...
Vir Chakra Award News: ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरात असलेल्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर यशस्वी हल्ला करणाऱ्या ९ लढाऊ वैमानिकांना वीर चक्र पदक जाहीर झाले आहे. ...
Kishtwar Cloudburst Update: जम्मू काश्मीरमधील किश्तवाड येथे आज मचैल माता मंदिराजवळ ढगफुटी होऊन भीषण दुर्घटना घडली आहे. या ढगफुटीनंतर या परिसरात मृत्यूनं तांडव घातलं असून, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. ...
या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपास सुरू केला तेव्हा मृतकाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचे समोर आले. ...
Donald Trump Tariffs : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल आणि शस्त्रे खरेदी केल्याबाबत भारतावर सध्याच्या २५ टक्के शुल्काव्यतिरिक्त २५ टक्के आणखी कर लादला. तो २७ ऑगस्टपासून लागू केला जाऊ शकतो. ...
Shilpa Shetty Raj Kundra met Premanand Maharaj : भेटीवेळी वातावरण आध्यात्मिक होते. दोघांनीही हात जोडून प्रेमानंद महाराजांना ऐकले आणि त्यांच्या मनातील भावनाही व्यक्त केल्या... ...