
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
New Year Celebration 2026 Time limit: नाक्या-नाक्यावर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून विशेषतः 'ड्रंक अँड ड्राईव्ह' आणि अमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांची विशेष करडी नजर असणार आहे. ...

मुंबई :मुंबई महापालिकेसाठी भाजपाची १३७ उमेदवारांची यादी जाहीर; किती अमराठी उमेदवारांना दिली संधी?
भाजपा मुंबईत १३७ जागा लढवत असून त्यातील ३५ हून अधिक अमराठी भाषिकांना उमेदवारी देण्यात आली आहे. ...

सोलापूर :सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
गणेश वानकर हे मागील २५ वर्षांपासून ठाकरेंच्या शिवसेनेत काम करत आहेत. ते शिवसेनेशी एकनिष्ठ होते, मात्र काल उमेदवारी भरण्याची वेळ संपल्यानंतर त्यांनी अचानक पक्षाला सोडचिट्टी दिली. ...

महाराष्ट्र :धनंजय मुंडे यांना दिलासा! करुणा मुंडे यांची याचिका कोर्टाने फेटाळली, काय होतं प्रकरण?
Dhananjay Munde vs Karuna Munde: परळी न्यायालयाने निकाल दिला ...

व्यापार :भांडवलशाहीचा 'भीष्म पितामह' निवृत्त! दिवाळखोर कंपनीतून वॉरेन बफेंनी कसे उभारले अब्जावधींचे साम्राज्य?
Warren Buffett Retires: जगातील सर्वात प्रसिद्ध गुंतवणूकदारांपैकी एक असलेले वॉरेन बफेट ३१ डिसेंबर रोजी सीईओ पदावरून निवृत्त होतील. ग्रेग एबेल सीईओ म्हणून पदभार स्वीकारतील. ...

व्यापार :NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
Stock Market Holiday 2026 List: नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि मुंबई शेअर बाजारानं (BSE) २०२६ सालासाठीचे अधिकृत ट्रेडिंग हॉलिडे कॅलेंडर प्रसिद्ध केलं आहे. ...

नवी मुंबई :पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'
Panvel Municipal Election Result 2026: २९ महापालिकांची निवडणूक होत असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीच भाजपाने गुलाल उधळला आहे. तीन उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. ...

सखी :कानात ब्लूटूथ इयरफोन लावल्याने कॅन्सरचा मोठा धोका? एक्सपर्ट्सनी सांगितलं 'सत्य'
आजकाल चालता-फिरता किंवा काम करताना प्रत्येक व्यक्तीच्या कानात तुम्हाला ब्लूटूथ इयरफोन पाहायला मिळतात. ...

क्राइम :संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले
पीडितेच्या बहिणीने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने दोघांना अटक केली. दोन्ही आरोपी मध्य प्रदेशातील असून सध्या फरिदाबादमध्ये राहत असल्याचे सांगितले जात आहे. ...

महाराष्ट्र :पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी; मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली महत्त्वाची माहिती
ST Pratap Sarnaik News: श्री पाल-खंडोबा यात्रा २०२६ साठी एसटी महामंडळाने अत्यंत सूक्ष्म, शिस्तबद्ध व सर्वसमावेशक नियोजन केले असल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली. ...

महाराष्ट्र :“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
Congress Harshwardhan Sapkal News: मूळ पक्ष कार्यकर्ते व संघ कार्यकर्त्यांना बाजूला सारून उपऱ्यांच्या हाती भाजपा गेला असून, लवकरच याचे नियंत्रण रेशीम बागेतून नाही तर अदानी अंबानी यांच्याकडून होईल, अशी टीका करण्यात आली आहे. ...
