
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानी दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यात हाफिजचे संपूर्ण कुटुंब मारले गेले होते. याचा बदला घेण्यासाठी हाफिजने मोठी तयारी सुरु केली आहे. ...

महाराष्ट्र :मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
MNS - Maha Vikas Aghadi Alliance: लोकशाही जिवंत राहण्यासाठी हा निर्णय घेतला. जनतेला सोबत घेऊन महायुतीचा पराभव करणार, असा निर्धार करण्यात आला आहे. ...

राष्ट्रीय :अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
एटीएसने हैदराबादमधील डॉक्टर अहमद मोहिउद्दीन सैयद आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केले आहे. ...

व्यापार :जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
BSNL 5G : बीएसएनएल लवकरच त्यांची ५जी सेवा सुरू करणार आहे. सरकारी मालकीच्या या दूरसंचार कंपनीने ५जीसाठी सर्व उपकरणे बसवणे आणि तांत्रिक चाचण्या पूर्ण केल्या आहेत. ...

महाराष्ट्र :“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
Local Body Elections 2025: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी, महायुती राहणार की तुटणार यावर चर्चा रंगत आहेत. ...

राष्ट्रीय :सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
चंदीगड: हरियाणाचे पोलीस महासंचालक ओ.पी. सिंह यांनी नुकतेच एक अत्यंत खळबळजनक विधान केले आहे, ज्यामुळे ऑटोमोबाइल विश्वातच नाही तर ... ...

उत्तर प्रदेश :कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
"राजदच्या १५ वर्षांच्या राजवटीत ६० हून अधि नरसंहार, ३० हजारहून अधिक अपहरणाच्या घटना घडल्या आहेत. बिहारमध्ये काँग्रेस आणि राजद जोडी जंगलराज घेऊन आली होती." ...

राष्ट्रीय :४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
Vande Bharat Express News: वंदे भारत ट्रेन दिवसेंदिवस देशभरात अधिक लोकप्रिय होत चालली आहे. अधिक तिकीट दर असूनही, प्रवासी संख्येत मोठी वाढ होत असल्याचे म्हटले जात आहे. ...

आंतरराष्ट्रीय :माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
भारत सरकारने या घटनेला गांभीर्याने घेत पाच भारतीयांच्या सुटकेसाठी उच्च स्तरावर हालचाली सुरू केल्या आहेत. ...

क्रिकेट :IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
...तर ईडन गार्डन्सच्या मैदानात ३९ वर्षांनी जुळून येईल कमालीचा योगोयोग ...

सखी :Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक
Kitchen Hack: जर तुमचा गॅस बर्नरही काळा पडला असेल आणि त्याची फ्लेम मंद झाली असेल, तर हा उपाय करून शेगडी नव्यासारखी चमकवू शकता. ...
