लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम! - Marathi News | Who Will Be Bihar's Chief Minister? Confusion Over Leadership Persists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारचे मुख्यमंत्री कोण? संभ्रम कायम!

Bihar Next CM: बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या मोठ्या विजयानंतरही मुख्यमंत्रिपदाबाबतचा संभ्रम कायम असून जदयूने नितीश कुमार यांच्या नावाची घोषणा केली. ...

JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी! - Marathi News | JJ Hospital Seeks 11 Acres for Dedicated Cancer Research and Treatment Centre | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!

Mumbai JJ Hospital News: जेजे रुग्णालयाला वाढत्या कॅन्सर रुग्णांवर उपचारासह संशोधन करण्यासाठी इमारतीच्या शेजारीच असणारी ११ एकर जागेची मागणी केली. ...

Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी - Marathi News | Mumbai: Two Dead, Three Injured as Sludge Collapse at Byculla Construction Site | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुर्दैवी घटना! भायखळ्यात माती, चिखल कोसळून दोन कामगारांचा मृत्यू

Mumbai Byculla News: भायखळा (पश्चिम) येथील हन्स रोडवरील हबीब मॅन्शन परिसरात शनिवारी दुपारी सुरू असलेल्या इमारत बांधकामादरम्यान मोठी दुर्घटना घडली. ...

Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश - Marathi News | 478 Cases Against MP and MLA in Maharashtra and Goa; High Court Orders Judgment Within Three Months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासदार, आमदारांविरोधात तब्बल ४७८ प्रकरणे प्रलंबित, जलद सुनावणीचे कोर्टाचे आदेश

महाराष्ट्र, गोवा आणि केंद्रशासित प्रदेश दमण-दीव, दादरा आणि नगर हवेलीमधील खासदार व आमदारांवर एकूण ४७८ प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला शुक्रवारी दिली. ...

Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार - Marathi News | Major Blow to MVA: Congress to Contest Mumbai Elections Independently, Dumps Thackeray Alliance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसची ठाकरेंशी फारकत; मुंबईत स्वबळावर लढणार!

काँग्रेसने मित्रपक्ष उद्धवसेनेशी फारकत घेत मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय शनिवारी जाहीर केला. ...

Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा - Marathi News | Navi Mumbai International Airport Takes Off on Christmas Day Dec 25, Direct Flights to Delhi, Goa & More | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईतून ख्रिसमसच्या मुहूर्तावर विमान झेपावणार!

Navi Mumbai International Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिले उड्डाण २५ डिसेंबर अर्थात नाताळच्या दिवशी होणार आहे. ...

Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Tragedy on Childrens Day: Girl Student Dies After Being Forced to Do 100 Squats as Punishment for Lateness | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :शाळेत उशिरा आली, १०० उठाबशांची शिक्षा; बालदिनीच विद्यार्थिनीचा मृत्यू

Childrens Day 2025: उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना १०० उठाबशा काढण्याची शिक्षा दिल्याने एका विद्यार्थीनीची प्रकृती बिघडून उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची घटना वसईतील एका शाळेत घडली. ...

अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार - Marathi News | Inflation increased in America, Donald Trump took a U-turn on tariffs; India will benefit greatly | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार

मागील काही दिवसांपासून अमेरिकेत महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे आता ट्रम्प यांनी टॅरिफवरुन यू-टर्न घेतला आहे. कॉफी, टोमॅटो, केळी आणि गोमांस यासह २०० हून अधिक अन्नपदार्थांवरील शुल्क कमी करण्यात आले आहेत. ...

लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..." - Marathi News | Lalu Prasad Yadav's daughter's sensational allegation! Rohini said, "Tejaswi threw me out of the house..." | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."

लालू प्रसाद यादव यांच्या कन्या आणि माजी लोकसभा उमेदवार रोहिणी आचार्य यांनी शनिवारी राजकारण सोडण्याची आणि कुटुंबाशी संबंध तोडण्याची घोषणा केली. ...

Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण? - Marathi News | Rohini Aacharya: Who is Sanjay Yadav, the one who started 'Mahabharata' in Lalu Prasad Yadav's house? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?

Rohini Acharya Sanjay Yadav: ज्यांच्यावर निशाणा साधत तेज प्रताप यादव यांनी पक्ष सोडला, त्यांच्यावरच आता लालू प्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य यांनी गंभीर आरोप केला आहे. रोहिणी आचार्य यांच्या पोस्टमुळे संजय यादव बिहारच्या राजकारणात चर्चेत आले आ ...

एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश? - Marathi News | For the third time in a year! A gold mine of 1000 tons has been discovered in India's neighboring country, which country is it? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?

प्राथमिक अंदाजानुसार, या प्रदेशात सोन्याचा एकूण साठा १००० टनांहून अधिक असू शकतो. ...

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय? - Marathi News | Former Chief Minister Prithviraj Chavan in Karad today! Will a decision be made regarding the Maha Vikas Aghadi in Satara district? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?

सातारा जिल्ह्यामधील ९ नगर पालिकांच्या निवडणुका २ डिसेंबर रोजी होऊ घातल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ...