राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या कराराची घोषणा करताना याला 'ऐतिहासिक आणि अभूतपूर्व' म्हटले आहे. या करारामुळे केवळ ओलिसांची सुटकाच होणार नाही, तर गाझामध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल ठरेल, असेही ते म्हणाले. ...
नैसर्गिक आपत्तीतील मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी, अर्थात एनडीआरएफचे काही निकष असतात. विशेषत: ६५ मिमी पाऊस, कितीही नुकसान झाले तरी दोन हेक्टरपर्यंतच मदत आणि तीन जनावरांची मर्यादा, या जाचक अटी बाजूला ठेवल्याबद्दलदेखील सरकारला गुण द्यावे लागतील. ...
मविआचे काम कोणत्याही पापापेक्षा कमी नसल्याची टीका : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा, मुंबई मेट्रो लाइन-३ आणि ‘मुंबई वन’ या देशातील पहिल्या एकात्मिक कॉमन मोबिलिटी ॲपचे उद्घाटन ...
निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्याच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार होती. ...