
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
Maharashtra Local Body Election 2025: पालघरमध्ये छोटा भाऊ, तर वसई-विरारमध्ये मोठ्या भावाची भूमिका निभावण्याची तयारी असल्याचे बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटले आहे. ...

पुणे :अंजली दमानियांकडून राजीनाम्याची मागणी; मला योग्य वाटेल ते मी करेन, अजित पवारांची प्रतिक्रिया
अजित पवारांना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही वाचवू शकणार नाहीत, असा इशारा दमानिया यांनी दिला आहे ...

महाराष्ट्र :“३९ वर्षे संघटनेत, निष्ठावंतांची तुमच्याकडे काय किंमत?”; ठाकरेंना सवाल करत बडा नेता शिवसेनेत
Shiv Sena Shinde Group News: कार्यकर्त्यांशी संबंध नसणे हा उद्धव ठाकरे यांचा वीक पॉईंट आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

राष्ट्रीय :६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट,‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी
Delhi Blast Update: लाल किल्ल्याजवळ झालेला भयंकर स्फोट हा केवळ अपघात नव्हता तर तो ६ डिसेंबर, म्हणजे बाबरी मशीद पाडल्याच्या दिनाशी साधर्म्य ठेवून घडवायचा नियोजित दहशतवादी हल्ला होता, असे तपासात उघड झाले आहे. ...

मुंबई :डरानेवालो को डराओ! 'शिवतीर्थ'समोर बॅनरबाजी; उत्तर भारतीय सेनेने मनसे प्रमुख राज ठाकरेंना डिवचलं
याआधीही छठपूजेनिमित्त जमलेल्या लोकांसमोर भाषण करताना उत्तर भारतीय सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी राज ठाकरे आणि मनसेवर जहरी टीका केली होती ...

क्रिकेट :KL Rahul: द.आफ्रिकेविरुद्ध केएल राहुल इतिहास रचणार? मोठ्या विक्रमापासून फक्त १५ धावा दूर!
IND vs SA Test Series: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात केएल राहुलकडे मोठ्या विक्रमाला गवसणी घालण्याची संधी आहे. ...

पुणे :पार्थ पवारांच्या कंपनीकडून आणखी एक फसवणूक; जमीन खरेदीचा १४७ कोटींचा नजराणाही बुडवला
जिल्हा प्रशासनाला शंका आल्याने त्यांनी पुणे शहर तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्याकडे ते तपासणीसाठी पाठविले. त्यानंतर येवले यांनी पुढे हा सगळा उद्योग केला असल्याचे समोर आले ...

व्यापार :कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
Paramount Skydance News: ऑफिसमध्ये परत येण्याचा आदेश जारी होताच एका अमेरिकन कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली. घरून काम करण्याची सवय असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी पाच दिवस ऑफिसमध्ये येण्याऐवजी नोकरी सोडण्याचा पर्याय निवडला. ...

राष्ट्रीय :२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
दिल्ली झालेल्या कार स्फोटानंतर तपासादरम्यान धक्कादायक माहिती उघड झाली आहे. ...

व्यापार :Nifty ची सुस्त सुरुवात, सेन्सेक्सच्या ३ दिवसांच्या तेजीवर ब्रेक; IT शेअर्स धडाम
Share Market Today: सलग तीन दिवसांच्या जोरदार तेजीनंतर देशांतर्गत शेअर बाजारात गुरुवारी सुस्ती दिसून आली. सुरुवातीच्या व्यवहारात गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आणि आयटी (IT) व खासगी बँकिंग (Private Banking) शेअर्समधील विक्रीमुळे बाजाराची गती मंदाव ...

आंतरराष्ट्रीय :दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
Delhi Car Blast: कारमध्ये डॉ. उमरच होता याची पुष्टी DNA टेस्टमुळे झाली आहे ...
