
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

आंतरराष्ट्रीय :दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेच्या नौदलाच्या 'यूएसएस निमित्झ' विमानवाहू जहाजाचे MH-60R हेलिकॉप्टर आणि F/A-18F फायटर जेट क्रॅश झाले. चीन-अमेरिका तणावादरम्यान झालेल्या या अपघातात सर्व क्रू सुरक्षित, मात्र नौदलाची चौकशी सुरू. ...

राष्ट्रीय :माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
Ram Mandir News: राम मंदिराविरोधात केलेली याचिका क्षुल्लक, चुकीची आणि न्यायालयीन प्रक्रियेचा गैरवापर करणारी होती, असे कोर्टाने म्हटले आहे. ...

आंतरराष्ट्रीय :भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
Ram Mandir News: या छोट्या देशात हिंदू लोकसंख्या कमी असली तरी, येथील लोकांच्या मनात हिंदू चालीरीती आणि परंपरा अजूनही खोलवर रुजलेल्या आहेत, असे म्हटले जात आहे. ...

क्राइम :ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
दिल्ली पोलिसांनी स्वस्त आयफोनचं आमिष दाखवून लोकांना फसवणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे. ...

व्यापार :८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
8th Pay Commission: केंद्र सरकारनं घोषणा करून जवळपास १० महिने उलटले, तरीही आठव्या वेतन आयोगाची स्थापना झालेली नाही. या दीर्घ प्रतीक्षेनंतर आता केंद्रीय कर्मचारी संघटनांनी सरकारकडे आयोगाच्या स्थापनेची अधिसूचना त्वरित जारी करण्याची मागणी केली आहे. ...

क्राइम :भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
मध्य प्रदेशमधील गुना जिल्ह्यातून भाजप नेत्याच्या गुंडगिरीचा एक अत्यंत क्रूर आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. ...

व्यापार :आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
New Rules fro November: १ नोव्हेंबर २०२५ पासून देशभरात अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर आणि रोजच्या जीवनावर होईल. या बदलांमध्ये आधार कार्डपासून ते बँकिंग, गॅस सिलिंडर आणि म्युच्युअल फंड पर्यंत सर्व काही समाविष्ट आहे. ...

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; प्रसन्न दिवस
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

अन्य क्रीडा :आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
रोहिणी कलम या आष्टा येथील एका खासगी शाळेत मार्शल आर्ट कोच म्हणून कार्यरत होत्या आणि शनिवारीच त्या देवास येथील आपल्या घरी परतल्या होत्या. ...

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
Weekly Horoscope: २६ ऑक्टोबर २०२५ ते ०१ नोव्हेंबर २०२५ तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

क्राइम :८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
पॅरिसच्या प्रसिद्ध लूव्र म्युझियममधून क्राउन ज्वेल्सच्या चोरीप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. ...
