India Cotton Custom Duty: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफचा बॉम्ब भारतावर फोडल्यानंतर केंद्र सरकारने एक निर्णय घेतला. केंद्राने परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या कापसावरील सीमा शुक्ल रद्द केले आहे. ...
देव यांनी या प्रकाराला वाचा फोडताच टीएमसी आणि शिवसेना (यूबीटी) च्या महिला खासदारांनी याचा निषेध केला आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे. १७ ऑगस्ट रोजी सुलता देव यांनी पीएमओला उद्देशून एक पोस्ट केली होती. ...
पोलीस अधिकारी रिचा या रात्री ड्युटीवरून घरी निघाल्या होत्या. बुलेटवरून जाताना अचानक कुत्रा समोर आला. त्याला वाचवायला गेल्या आणि एका भयंकर अपघातात स्वतःचा जीव गमावून बसल्या. ...
मृत तलाल अब्दो मेहदीचे कुटुंब निमिषा प्रियाला माफी देण्यास तयार नाही. तलालच्या भावाने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहून येमेन सरकारकडे निमिषा प्रियाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. ...