ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Landmine Blast Near LOC: जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात शुक्रवारी नियंत्रण रेषेजवळ झालेल्या भूसुरुंग स्फोटात भारतीय लष्करातील एका अग्निवीराला वीरमरण आले. तर दोन जवान जखमी झाले. लष्करी अधिकाऱ्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. ...
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या ऑर्डरमध्ये भारतीय सैन्याला एअर डिफेन्स फायर कंट्रोल रडार (Atulya) चा पुरवठा करेल... काय आहे याची खासियत जाणून घ्या.... ...
Ahmedabad Student News: अहमदाबादमध्ये एका शाळेत शिकणाऱ्या दहावीतील विद्यार्थिनीने शाळेतच आत्महत्या केल्याची घटना घडली. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. ...
Uttar Pradesh Crime News: दोन रुग्णवाहिका आणि एका व्हॅनमधून २०-२५ माणसं भरून आणून एका जावयाने सासरवाडीमध्ये तुफान राडा केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील बाराबंकी जिल्ह्यात एक अजब घटना घडली आहे. लग्नानंतर महिनाभरातच या जावयाने त्याचं सासर असलेल ...
Sarzameen Movie Review: 'सरजमीं' हा चित्रपट देशभक्तीने ओतप्रोत भरलेला असेल असे शीर्षकावरून वाटते, पण चित्रपटात मात्र पिता-पुत्राच्या नात्यांची भावनिक गोष्ट पाहायला मिळते. ...