बळ बोलीचे : चिंब भावनांचे झरे आणि श्रद्धांची ओल गावांच्या स्वभावातून कधीच आटत नाही. म्हणजे परंपरेचे पाणी कसे छान प्रकारे तिथे खळाळते राहते. ‘विधिवतेला’ सामूहिक मान्यता या संस्कृतीमध्ये जणू दिलेली असते. हा सगळा प्रकार ठार अंधश्रद्धेचाही नसतो. उलट जगण् ...
स्थापत्यशिल्पे : आपल्याकडील अनेक प्राचीन राजवंशांनी मोठ्या अभिमानाने स्वत:च्या मूलस्थानाचे बिरुद आपल्या नावांसमोर लावलेले दिसते, जसे की, शिलाहारांचे, तेरवरून तगरपूरवराधिश्वर! महाराष्ट्रातील महत्त्वाचा राजवंश, राष्ट्रकुट राजे व सौंदत्ती कर्नाटक येथील ...
बुकशेल्फ : लिंगायत धर्म, समाज, संस्कृती, सद्य:स्थिती, गती आणि भविष्यकालीन वाटचाल यावर लेखकाने अनेक प्र्रकारे भाष्य केले आहे. हा केवळ वर्णनात्मक नव्हे, तर विश्लेषात्मकही ग्रंथ आहे. ...
विनोद : प्रत्येक स्त्रीमध्ये उपजतच एक शिक्षिका कार्यरत असते. अशावेळी ती हाती सापडलेला हक्काचा विद्यार्थी म्हणून स्वत:च्या नवऱ्याला सरळ वळण लावण्याचा प्रयत्न करते. ...
अनिवार : ताई आमच्या अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातल्या या राशीन गावच्या परिसरात भटका, आदिवासी, पारधी समाज खूप मोठ्या प्रमाणात वस्ती करून आहे. मात्र, जन्मत:च गुन्हेगार समजला जाणारा हा समाज दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा, परंपरा यांच्या खाईतच आजह ...
वर्तमान : विठ्ठला... युगे अठ्ठावीस तू पंढरपुरात भीमातीरी उभा ठाकलास तो गोरगरीब, कष्टकऱ्यांचा कैवारी म्हणून. तू कधी अनाथांचा ‘बाप’ झाला तर कधी ‘माय’ म्हणून. शेकडो मैल लाखो अनवाणी ‘पाऊलं’ चालत येतात तुझ्या भेटीसाठी भक्तिभावाने. जगात हे कुठे, कोणासाठीच ...
विश्लेषण : आतापर्यंत महापालिका बरखास्त करा, अशी मागणी कुणाच्या तरी क्षीण आवाजातून यायची. पण दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनीच हा आवाज आता बुलंद केला आहे. त्यांच्याच मित्र पक्षाबरोबर येथे भाजपची सत्ता असताना हे घडतंय. सारंच मजेशीर आहे. ...
बुकशेल्फ : विचारवंत, समीक्षक अशा विविध प्रांतांत योगदान देणारे नरहर कुरुंदकर यांची रविवारी जयंती. या निमित्ताने डॉ. न. गो. राजूरकर यांच्या ‘विचारयात्रा’ या नव्या ग्रंथातून कुरुंदकरांच्या विचारविश्वाचा वेध घेण्यात आला आहे. ...
लघुकथा : तुकाराम शिकल्या-सवरल्यांचा सल्ला घेऊ लागला. त्याला पुढून येताना विजय दिसला. विजय नुकतीच कृषी विद्यापीठाची पदवी घेऊन गावी आला होता. विजय जवळ आल्या-आल्या तुकाराम म्हणाला, ‘बस झालं की शिक्षण, कई खाऊ घालता लाडू.’ हातातील कागदाची घडी करीत विजय म् ...