लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Blogs

मराठीची समृद्धी बोलीतच - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठीची समृद्धी बोलीतच

प्रासंगिक : आपण मराठी भाषा  बोलतो याचा अर्थ आपण  मराठीचं कुठलातरी  प्रादेशिक रूप म्हणजेच कुठली तरी बोली बोलत असतो. खरं तर , भाषा ही फक्त ध्वनिव्यवस्था नसून, ती संस्कृती वहनाचे महत्त्वाचे कार्य  पार पाडत असते. त्या-त्या ठिकाणच्या संस्कृतीचा प्रभाव  त् ...

गुगलच्या जमान्यातही मुद्रित गीतकोशाचे महत्त्व अबाधित - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुगलच्या जमान्यातही मुद्रित गीतकोशाचे महत्त्व अबाधित

मोहंमद रफींच्या असीम चाहत्यांपैकी एक डोंबिवलीतील अजित प्रधान नुकतेच एका लग्नाच्या निमित्ताने औरंगाबादेत येऊन गेले. शहरातील संगीतप्रेमी व रेडिओ श्रोता जगन्नाथ बसैये बंधू यांच्या समवेत त्यांची गप्पांची मैफल अशी रमली की चार तास कुठे निघून गेले कळालेच ना ...

वांझोट्या चर्चेचे गु-हाळ - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वांझोट्या चर्चेचे गु-हाळ

औरंगाबादेतील कचरा गेल्या आठ दिवसांपासून जागच्या जागी पडून आहे. पर्यटनाची राजधानी अक्षरश: कचर्‍यात बुडाली आहे. कचर्‍याचा हा प्रश्न आजचा नाही. २००३ साली उच्च न्यायालयाने नारेगावातील कचरा डेपो बंद करण्याचे आदेश दिले होते. ...

एका किल्ल्याचा प्रवास : देवगिरी ते दौलताबाद - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एका किल्ल्याचा प्रवास : देवगिरी ते दौलताबाद

स्थापत्यशिल्पे : दिल्लीत सुलतानाने आदेश सोडला...सर्वांनी ताबडतोब दक्षिणेकडे कूच करण्याचा. ज्यांना दिसते, चालता येते त्यांनी आणि ज्यांना दिसत नाही, चालता येत नाही त्यांनीही. कसेही आणि कुणीही. नाही म्हणण्याची सोयच नव्हती. सुलतानाचाच आदेश तो. दक्षिणेच्य ...

महामार्ग - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महामार्ग

लघुकथा : नागोराव अन् बाजीराव सख्खे भाऊ. बाप मेला. घरात बाया-बायांची कुरबूर होत होती. दोघं भाऊ वेगळे झाले. नागोराव लई बेरकी. त्याच्या नसान्सात राजकारण. चाळीस एकरातील साखरपट्टीची वीस एकर नागोरावनं वाटून घेतली. बाजीरावला खरबाडी दिली. ते माळरान होतं. नाग ...

कुठे फेडशील हे पाप? - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुठे फेडशील हे पाप?

विनोद : ‘जिओ’ काढून ‘जगणे’ मुश्कील करणार्‍या भावा मुकेशा, कुठे फेडशील हे पाप? आजकाल साहित्यिक लोक कशावर भूमिका घेत नाहीत, अशी ओरड होत असते. ही घ्या या विषयावर माझी सडेतोड भूमिका.  ...

बिनभांडवली प्रबोधन - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बिनभांडवली प्रबोधन

वर्तमान : प्रबोधनची परंपरा महाराष्ट्रदेशी तशी प्राचीन. कालौघात तिचे माध्यमे फक्त बदलली. पूर्वी गावोगावी भक्तिमार्गाने प्रबोधन केले जाई. प्रवचन, कीर्तन ही त्याची प्रभावी माध्यमे. नंतरच्या काळात शाहिरी परंपरेतून निर्मित ‘जलशां’नी सत्यशोधक व आंबेडकरी चळ ...

कफन को जेब नहीं होती... - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कफन को जेब नहीं होती...

अनिवार : मुलीचा जन्म झाल्यास वडिलांना २ महिने २१ दिवस दाढी-कटिंग मोफत व मुलीचे जावळ मोफत. पोस्टाच्या सुकन्या योजनेचे खाते उघडून मुलीच्या खात्यात २८१ रुपये टाकणार. मुलीच्या वडिलांना शाल-श्रीफळ, आईला साडी व मुलीला ड्रेसही देणार. ही कोणतीही सरकारी किंवा ...

तिढा  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तिढा 

लघुकथा : घरातले सगळे लोकं नको म्हणतानाही कोणालाही न जुमानता मोठ्या अन् हौसेनं विमलबाईनं भाच्चीसून केली. वाजत-गाजत घरात आणलं... तिचं कोडकौतुक केलं... माज्या भावाची भारी गुणी लेक म्हणून शेजारच्या चार आया-बायाला सांगू लागली. स्वयंपाक पाण्यात लई सुगरन अन ...