लघुकथा : कळमनुरी तालुक्यातील कामठा हे दिगंबरचं गाव. गावाला अर्धा शिवार माळरान व बाकीचा काळी शिवार. गावच्या शेताशिवारातून कॅनॉल गेला; पणिक शेतीला काही पाणी मिळत नाही. पेढे आहेत पणिक काचाला कुलूप लावलेलं. खाता येत नाही फकीत पाहा. ...
दिवा लावू अंधारात : वेगळ्या धाटणीचे सामाजिक काम उभे करून आपला ठसा उमटवणारा ‘मैत्र मांदियाळी’ हा जालन्यातील एक ग्रुप. अजय किंगरे आणि त्यांच्या मित्रांनी एकत्र येऊन सुरू केलेली ही एक चळवळच. अनेक रचनात्मक कामाच्या मागे उभे राहून चांगला संदेश सर्वदूर पसर ...
प्रासंगिक : ११ मार्च हा महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा जन्मदिवस. सद्य:स्थितीत सर्वच राष्ट्रांत जातीय, धार्मिक, भाषिक, प्रांतिक भेद पाहावयास मिळतात. जो तो आपला सवतासुभा उभा करण्याचा प्रयत्न करीत आहे. यात राष्ट्राचा किंवा त्यांच्या एक संघपणाचा विचार के ...
अनिवार : ज्या मनात ओतप्रोत प्रेम भरून वाहू लागतं ते मन ठायी ठायी परमात्म्याच्या स्पर्शालाही जाणून घेऊ लागतं. त्या मनात करुणाही आपोआप नांदू लागते आणि वात्सल्य ओसंडू लागतं. जे अनेक अनाथांना आईपण देऊ लागतं आणि एकूण व्यक्तिमत्त्वालाच कृतार्थही करतं. हे अ ...
बुकशेल्फ : नॅचरल उद्योग समूहाचे संस्थापक कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांनी उभारलेल्या साखर उद्योग विकास गाथा यावर ‘साखरनामा’ हा ग्रंथ शनिवारी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशित झाला. या ग्रंथाचा परिचय. ...
विनोद : ज्या विनोदी लिखाणाला कारुण्याची झालर असते ते श्रेष्ठ समजले जाते. काळ बदलला असल्यामुळे उलटे शिवणकाम करून कारुण्याला विनोदाची झालर लावण्याचा हा आमचा आगाऊ खटाटोप आपल्यासाठी सादर. ...
वर्तमान : स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रजासत्ताक भारतातील विविध संस्थाने खालसा केली गेली. कारण लोकशाहीत ना कोणी ‘राजे’, ना कोणी महाराजे. लोकशाहीसाठी मध्ययुगीन मानसिकतेतील भारतीय समूहाला हा संदेश सहेतुकपणे दिला गेला. ‘आम्ही भारताचे लोक’ समपातळीवर आहोत. म ...
स्थापत्यशिल्पे : आधुनिक अंबाजोगाई शहराची वस्ती जरी आज सीमित जागेत असली, तरी अंबाजोगाईच्या धार्मिक भूगोलाने आजूबाजूचा मोठा परिसर व्यापला आहे. अंबाजोगाईसारख्या महत्त्वाच्या शहराच्या ऐतिहासिक आणि धार्मिक संचित समजून घेण्यासाठी काळाच्या विविध टप्प्यांवर ...
ललित : कुठं कोण पांघरून बसतंय तेच कळत नाही; पण इमल्यावर इमले रचून झाले अन् राशी मांडून झाल्या धनाच्या... हिरेमाणकांनी लगडून गेला कोपरा नि कोपरा... दूधदुभत्याच्या वाहत राहिल्या नद्या तुडुंब भरून; पण तिथंही गवसलाच नाही सदरा सुखाचा, तर झोपडीत निजणार्या ...
लघुकथा : रेंजरच्या आॅर्डरला सर्वांनी माना डोलवल्या तसे रेंजर गाडीत बसले अन् निघून गेले. शेरेदार, चौकीदार सगळे आखाड्याच्या बाहेर पडले. सजूबाई मात्र बराच वेळ टोपल्याबाहेर येणार्या पिल्लांना आत लपवत होती अन् टोपल्याभोवती फिरणार्या कुत्र्यांना हुसकावत ...