ललित : प्रचंड दमछाक नि चढणीचा रस्ता. चालत राहावं एकट्यानं तर कधी सोबतीनं. वळून पाहावं तर कधी दोन पावलांचे ठसे तर कधी पावलं दुप्पट झालेली... मोगरकळ्यांच्या टपोर वाढीला खुणावत ऐटीत चालणारी. ...
लघुकथा : ‘तिनं नकार कुठं दिला. कसल्या पोरा बरुबर तिला लगीन करायचं ते बी सांगितलं लेकीनं; पण तुम्ही ध्यानातच घेत न्हाई.’ ‘म्हणजे त्या तिजेगावच्या रावसाब पाटलाच्या रेतीचा धंदा करणाऱ्या पोरा बरुबर...?’ ...
२१ नोव्हेंबर २००८ रोजी चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नव्या टर्मिनल इमारत, कंट्रोल टॉवर आणि फायर स्टेशनचे उद््घाटन झाले. केंद्रीय उत्पादन शुल्क व सीमा शुल्क परिषदेने चिकलठाणा विमानतळाचा आपल्या मानांकन यादीत समावेश केला. त्यामुळे चिकलठाणा विमानत ...
विमानतळावरून उड्डाण घेतलेले विमान काही क्षणांतच जमिनीवर कोसळले. घटनास्थळावरून कमलनयन बजाज रुग्णालयाला ही माहिती मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत प्रशासनाने रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना केल्या. ...
स्थापत्यशिल्प : चकलांबा हे चमत्कारिक नावाचे गाव बीड येथील गेवराईच्या पूर्व दिशेला आहे. गावाच्या विविध दिशांना यादवकालीन व उत्तर यादवकालीन मठ आणि मंदिरे विखुरलेली आहेत. गावाच्या गल्ल्यांमधून फिरताना आपल्याला गावाच्या प्राचीनत्वाची प्रचीती पदोपदी येते ...
अनिवार : यशोधरा तिचा जीवन प्रवास सहजतेने उलगडत होती. कॉलेजपासून ती आणि तिचा ग्रुप वेगवेगळ्या एन.जी.ओ.ना भेट द्यायचे, मदत करायचे. २००३ मधे ‘सावली’ संस्थेला भेट दिली. तेव्हा प्रकर्षाने इथले वेगळेपण जाणवले, ते म्हणजे संस्थेपेक्षा संस्थेतील मुलांना इथे ज ...
विनोद : ‘जोडीदाराशी मतभेद’ हे तर वैश्विक भविष्य सर्व विवाहित व्यक्तींसाठी २४७ म्हणजे ट्वेंटी फोर बाय सेव्हन गुणिले वर्षातील तीनशे पासष्ट दिवस शंभर टक्के खरे होण्याची खात्री असते. ...
वर्तमान : वर्तमान अस्वस्थ आहे. दिवसेंदिवस माणसं आपला ‘कळप’ जवळ करू लागलीत. याचे कारण काही कळपांतील लोकांचे विध्वंसक वर्तन. या लोकांचा सबंध मानव जातीवर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा मनसुबा तसा जुनाच; परंतु या देशातल्या सहिष्णू माणसांनी त्यांना फार कधी ज ...
बुद्ध, आंबेडकर विचारप्रणाली ही अनुसरण्यासह कृतीत उतरविण्याची आहे. ‘अत्त दीप भव:’ हा भगवान बुद्धांचा संदेश आणि त्याचा ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेला सोपा मथितार्थ, हे तरुण वास्तवात उतरविण्यासाठी धडपडत आहेत ...