Madhya Pradesh News: मध्य प्रदेशमध्ये चिमुकल्यांमध्ये जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच असून, कफ सिरप पिल्याने मुलांचा मृत्यू होण्याची मालिका थांबलेली नाही. छिंदवाडानंतर आता बैतूल जिल्ह्यात कफ सिरपमुळे २ मुलांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. ...
तिचा प्रियकर अजय पासवान याला यापूर्वीच ताब्यात घेण्यात आले होते. तो शाहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहजौली गावचा रहिवासी आहे. चौकशीनंतर दोघांनाही तुरुंगात पाठवण्यात आले आहे. ...