अनेक श्रीमंत व्यक्तींना नवीन कार खरेदी करण्याची खूप आवड असते आणि ते लक्झरी गाड्यांचं कलेक्शन ठेवतात, परंतु तुम्ही कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का की जगातील सर्वात महागडी कार कोणती आहे. ...
भारताने नूर खान एअरबेसवर हल्ला केल्यानंतर पाकिस्तानची बोबडी वळली. या हल्ल्यानंतर १० मे रोजी संध्याकाळी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने दोन्ही देशांनी युद्धविरामची घोषणा केली. ...
India Pakistan War : बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तानविरुद्ध मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गेल्या ४८ तासांत त्यांनी बलुचिस्तानमधील ५१ ठिकाणी ७१ हून अधिक हल्ले केले आहेत. ...
US China Trade Deal : टॅरिफ निर्णयामुळे २ महासत्ता देशांमध्ये व्यापारी युद्ध भडकण्याची भीती निर्माण झाली होती. यात दोन्ही देशांचे नुकसान तर होतेच पण जगालाही धोका निर्माण झाला होता. पण, लवकरच वादळ शमण्याचे संकेत आहेत. ...
आयपीएल २०२५ पासून बीसीसीआयनं अशा खेळाडूंसाठी नवीन नियम बनवले आहेत जे मध्ये सामने सोडून त्यांच्या देशात परतात किंवा कुठल्या तरी बहाण्याने सामने स्कीप करतात ...
भारतीय सैन्याने रविवारी एक यादी जाहीर केली, ज्यात पाकिस्तानच्या त्या अधिकाऱ्यांची नावे आहेत, जे पंजाब प्रांतात पार पडलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत अश्रू गाळताना दिसले. ...
SIP Calculator : तुम्ही जर नुकतेच नोकरीला लागले असाल तर तुम्ही लवकर गुंतवणुकीला सुरुवात करायला हवी. जेणेकरुन निवृत्तीपूर्वीच तुमच्याकडे मोठा निधी जमा होईल. ...
Balochistan vs Pakistan: बलुचिस्तानींचा पाकिस्तानविरोधात उठाव करण्यामागे विदेशी शक्ती असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. तर बीएलएने हे आरोप फेटाळले आहेत. ...