सरकारी शाळेत मध्यान्ह भोजनानंतर तब्बल ९० हून अधिक मुलं आजारी पडली. अचानक त्यांना पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं ...
Instagram : दिवसभर इन्स्टाग्रामवर अनेक स्टोरी पोस्ट करत असाल आणि तुम्हाला वाटत असेल की यामुळे तुमचा रीच कमी होत आहे, तर तुमच्यासाठी आता एक आनंदाची बातमी आहे. ...
Uttar Pradesh Crime News: सीएचं काम करणाऱ्या एका तरुणाच्या पत्नीने ११ वर्षीय मुलासह इमारतीच्या १३ व्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा येथील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये घडली आहे. ...
'दशावतार' सिनेमात मुख्य भूमिकेसाठी दिलीप प्रभावळकर यांच्यासोबतच साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांच्या नावाचाही विचार झाल्याची चर्चा होती. यावर आता दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी भाष्य केलं आहे. ...