शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

धुळवडीनंतर वैनगंगेत पोहायला गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2022 12:43 IST

धूलिवंदनाचा आनंद घेतल्यांनंतर आपल्या मित्रांसोबत माडगी वैनगंगा नदीच्या पात्रात पोहायला गेलेल्या तरुणाचा नदी पात्रातील पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू झाला.

ठळक मुद्देतुमसर तालुक्याच्या माडगी येथील घटना

तुमसर (भंडारा) : धुळवडीच्या दिवशी मित्रासोबत माडगी येथील वैनगंगा नदीवर पोहायला गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी(दि. १८) दुपारी १२ च्या सुमारास घडली.

चाहूल हरीश इलमे(१८) रा. बजाज नगर तुमसर असे मृत तरुणाचे नाव आहे. आपल्या चार ते पाच मित्रासोबत तो माडगी येथील वैनगंगा नदीपात्रात पोहायला गेला होता. तिसऱ्या रेल्वे ट्रॅकच्या मोठ्या कॉलमजवळ खोल पाणी आहे. नदीपात्रात उतरला असता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे चाहूल गटांगळ्या खाऊ लागला. दरम्यान, त्याचे मित्र मदतीकरिता धावले.. त्यांनी आरडाओरड केली. परंतु, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

मित्रांनी चाहूलच्या काकाच्या मुलाला मोबाईलवर ही माहिती दिली. कुणाल ईलमे तत्काळ घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर माडगी येथील कोळी बांधवांना बोलावून चाहूलला पाण्यातून काढण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला होता. सदर घटनेची नोंद करडी पोलिसांनी घेतली असून पुढील तपास करडी पोलीस करीत आहेत. 

टॅग्स :Accidentअपघातriverनदीdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू