वैनगंगा पॉलिटेक्निकमध्ये जागतिक जल दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:33 IST2021-03-25T04:33:27+5:302021-03-25T04:33:27+5:30

प्रमुख पाहुणे म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. निलेश वजीरे, सडक अर्जुनीच्या राजीव गांधी फिजिकल एज्युकेशनचे डायरेक्टर डॉ. जितेंद्रकुमार ठाकूर, ...

World Water Day at Wainganga Polytechnic | वैनगंगा पॉलिटेक्निकमध्ये जागतिक जल दिन

वैनगंगा पॉलिटेक्निकमध्ये जागतिक जल दिन

प्रमुख पाहुणे म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. निलेश वजीरे, सडक अर्जुनीच्या राजीव गांधी फिजिकल एज्युकेशनचे डायरेक्टर डॉ. जितेंद्रकुमार ठाकूर, प्राचार्य खेमराज राऊत, डॉ. सुनील चतुर्वेदी, प्राचार्य पुष्पराज झोडे, वाय. आर. महल्ले, जयंत अनित्य उपस्थित होते. प्रस्ताविक प्राचार्य खेमराज राऊत केले. त्यांनी जागतिक जल दिन आयोजन करण्यामागचा उद्देश सांगितला. जागतिक जल दिन या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असता त्यामध्ये ३० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यामध्ये प्रथम सोनल जनबंधू, द्वितीय समीक्षा बडोले, तृतीय क्रमांक दामिनी मलखांबे यांनी पटकविला. संचालन विभाग प्रमुख शैलेश फुंडे यांनी तर आभार विजया भागडकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा. सुहास वालदे, प्रा. विपुल वाडीभस्मे, प्रा. अतिश भोवते, महेश करंजेकर, प्रा. देवेंद्र ईसापुर, प्रा. विजय बिसेन, प्रा. विजया भागडकर, प्रा. शुभम दोनोडे, प्रा. सुभाष पिंपळशेंडे, प्रा. मोहन रहमतकर, दीपक लबडे, अजय गायधने यांनी सहकार्य केले.

Web Title: World Water Day at Wainganga Polytechnic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.