शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
3
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
4
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
7
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
8
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
9
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
10
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
11
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
12
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
13
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
14
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
15
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
16
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
17
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
18
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
19
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
20
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"

भंडारा जिल्ह्यात पवनी तालुक्यात थ्रेशरमध्ये अडकून मजूर ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 3:10 PM

वटाणा पिकाची मळणी करताना थ्रेशरमध्ये अडकून मजूर ठार झाल्याची घटना पवनी तालुक्यातील वलनी (चौरास) येथे शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देवलनी येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वटाणा पिकाची मळणी करताना थ्रेशरमध्ये अडकून मजूर ठार झाल्याची घटना पवनी तालुक्यातील वलनी (चौरास) येथे शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.स्वप्निल भांडे (२७) रा. बेलाटी ता. लाखांदूर असे मृताचे नाव आहे. वलनी येथील शेतकरी अरुण तिघरे यांच्या शेतात शनिवारी वटाना मळणीचे काम थ्रेशरच्या मदतीने करण्यात येत होते. त्यावर स्वप्निल कामाला होता. मशीनमध्ये वटाण्याची पेंढी सरकविताना त्याचा तोल गेला आणि मशीनच्या आतमध्ये डोक्याच्या बाजूने ओढल्या गेला. त्यात जबर मार लागून त्याचा  जागीच मृत्यू झाला. सदर मळणीयंत्र बेलाटी येथील नरेश देशमुख यांच्या मालकीचे असून पवनी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Accidentअपघात