भंडारा
पूर्व
सन
सन
(जिल्हाप्रतिनिधी)
२0१२-१३पासूननिधीतवाढकरूनतीनलाखरूपयेवाढकरण्यातआली. हीयोजनासामान्यांपर्यंतपोहोचविण्यासाठीतालुकास्तरावरखंडविकासअधिकार्यांनाप्रशासकीयमंजुरीचेअधिकारदेण्यातआलेहोते. याआधारावरतालुकास्तरावर६0/४0 चाप्रमाणालाबगलदेतखंडविकासअधिकार्यांनी५५९विहिरींनातातडीनेमंजुरीदिली. मागीलतीनवर्षापासूनयाविहिरीचेबांधकामप्रशानातर्फेसंथपणेसुरूआहेत. काहीविहिरीचेखोदकामझालेनाही, काहीविहिरींचेबोरवेलअपूर्णआहेत, काहीविहिरीचेदेयकमिळालेअसूनबांधकामाचापत्तानाही. ५५९विहीरीपैकीसध्यास्थितीत५0३विहिरीचेबांधकामसुरूआहे. त्यापैकी१३८विहिरीचेबांधकामअपूर्णआहेत. ५६विहिरीचेबांधकामसुरूझालेलेनाही. मागीलवर्षीप्रशासनानेनिधीत६0/४0 चेप्रमाणग्राह्यधरूनज्यागावातकुशलअकुशलच्याकामातअनियमितताआढळूनआली, अशागावातनवीनविहिरींनामंजुरीदेण्यातयेऊनये, असेफर्मानकाढले. त्यामुळेमागीलदोनवर्षापासूनहजारोशेतकर्यांच्यासिंचनविहिरीचेप्रस्तावतालुकास्तरावरधूळखातपडूनआहेत. ग्रामपंचायतस्तरावरसुद्धाविहीरीचेप्रस्तावअडकूनपडलेआहेत. सिंचनविहिरींचीलाखांदूरतालुक्यातमोठय़ाप्रमाणातमागणीअसताना६0/४0 चेप्रमाणसमोरकरूनशेतकर्यांनाविहिरीवमजुरांच्याहाताचेकामहिसकावण्याचेकामअधिकार्यांनीकेल्याचाआरोपशेतकर्यांनीकेलाआहे. ६0/४0 चेप्रमाणपूर्णकरण्यासाठीदोनवर्षापासूनरोजगारहमीयोजनेच्यामाध्यमातूनभातखचरे, नालासरळीकरण, तलावदुरूस्तीचेकामकरण्यातआले. परंतू, शेतकर्यांनासिंचनविहिरीच्याबांधकामालामुकावेलागले. शेतकरीपंचायतसमितीकार्यालयातसिंचनविहिरमंजुरीसाठीपायपीटसुरुअसूनविहिरींनाप्रशासकीयमंजुरीदेण्यातयेतअसल्याचेसांगण्यातयेतआहे. २0१४-१५पर्यंतबांधकामाचेउद्दिष्टपूर्णझालेनसूनमागीलदोनवर्षापासूनप्रस्तावितविहिरींनामंजुरीनदिल्यामुळेहजारोविहिरींचेबांधकामझालेनाही. २0११-१२लाविहिरीबांधकामदरम्यानशेतीक्षेत्राचीर्मयादाठेवण्यातआलीनव्हती. कोरडवाहूवओलीताखालीलशेतामध्येविहिरीबांधकामालामंजूरीदेण्यातयेतहोती. यावेळीएकाविहिरींच्याबांधकामासाठीशासनातर्फेदोनलाखांचानिधीमंजूरकेलाहोता. विदर्भातशेतीव्यवसायकेलाजातअसूनशेतकर्यांचीमजूरवर्गांच्याहातालाकाममिळण्याच्याहेतूनेराज्यशासनातर्फेमहाराष्ट्ररोजगारहमीयोजनेच्यामाध्यमातूनसन२0११-१२पासूनसिंचनविहिरीचेबांधकामयुद्धपातळीवरघेण्यातआले. कुशलवअकुशलकामालाप्राधान्यदेत६0/४0 प्रमाणालाबगलदेतसन२0११-१२ला५५९विहिरींनातालुकास्तरावरमंजुरीदेण्यातआलीहोती. : कोरडवाहूशेतजमिनीलासिंचनाचीसोयव्हावी, यासाठीमहाराष्ट्ररोजगारहमीयोजनेच्यामाध्यमातूनसिंचनविहीरींच्याकामालाप्राधान्यदेण्यासाठीराज्यसरकारनेपुढाकारघेतला. २नोव्हेंबर२0१२पासूनहीयोजनासुरूझालीअसलीतरीअधिकार्यांच्याउदासीनतेमुळेयायोजनेतूनमात्रविहिरींचेसिंचनझालेलेनाही.
Web Title: Work of 138 wells is incomplete
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.