शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

महिला-पुरूषांना समान संधी हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2019 6:00 AM

भंडारा येथील राणा भवनात आयोजित भारतीय महिला फेडरेशनच्या तालुका कौंसिलच्या सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीवंता अंबुले होते. प्रमुख पाहुणे म्हणून हिवराज उके, शमीम बानो खान, सदानंद इलमे उपस्थित होते. सर्वप्रथम हैद्राबाद येथील सामूहिक अत्याचार करुन हत्या आणि जेएनयू दिल्ली येथील शुल्क वाढी विरूद्ध लढणाऱ्या विद्यार्थी मुली-मुलांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला.

ठळक मुद्देहिवराज उके : भंडारा येथे भारतीय महिला फेडरेशनची सभा

लोकमत न्यूज नेटवर्कलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महिलांना सर्वात जास्त अन्याय अत्याचार सहन करावा लागतो. निर्णय प्रक्रियेत सुद्धा भेदभाव केला जातो. हा अन्याय आहे. तेव्हा माणूसकी आणि घटनात्मक मूल्यांचा विचार करता विकासासाठी आणि समानतेसाठी महिला-पुरूषांना समान संधी हवी आहे, असे प्रतिपादन महिला फेडरेशनच्या सभेत भाकपचे जिल्हा सचिव व माजी नगरसेवक हिवराज उके यांनी केले.भंडारा येथील राणा भवनात आयोजित भारतीय महिला फेडरेशनच्या तालुका कौंसिलच्या सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीवंता अंबुले होते. प्रमुख पाहुणे म्हणून हिवराज उके, शमीम बानो खान, सदानंद इलमे उपस्थित होते. सर्वप्रथम हैद्राबाद येथील सामूहिक अत्याचार करुन हत्या आणि जेएनयू दिल्ली येथील शुल्क वाढी विरूद्ध लढणाऱ्या विद्यार्थी मुली-मुलांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. यातील दोषींना कठोर शिक्षेची मागणी करण्यात आली. यावेळी श्रीवंता अंबुले, हिवराज उके, शमीम बानो खान व सदानंद इलमे यांनी मागदर्शन केले.या सभेत भंडारा तालुका कौंसिलच्या सर्व महिला पदधिकाऱ्यांनी ८ डिसेंबरला दुपारी १२ वाजता बावणे कुणबी समाज मंगल कार्यालय भंडारा येथे होणाºया भारतीय महिला फेडरेशनच्या जिल्हा अधिवेशनात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जिल्हा अधिवेशनाची संपूर्ण जवाबदारी स्विकारण्यात आली.याच सभेत महिला फेडरेशनच्या भंडारा तालुका कमेटीची सर्वसंमतीने निवड करण्यात आली. त्यात अध्यक्ष सीमा फुले, उपाध्यक्ष शमीम बानो खान, सचिव ममता तुरकर, सहसचिव सरस्वता देशमुख, कोषाध्यक्ष छबी पाचे, सदस्य रत्ना इलमे, श्रीवंता अंबुले, अंजिरा उके, महानंदा गजभिये, अल्का सतदेवे, ललिता तिजारे यांचा समावेश करण्यात आला.आभार सचिव ममता तुरस्कर यांनी मानले. या सभेला तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टॅग्स :Womenमहिला