मलबा केव्हा काढणार ? :
By Admin | Updated: July 22, 2015 01:07 IST2015-07-22T01:07:29+5:302015-07-22T01:07:29+5:30
मोहाडी ते मोहगाव देवी या मार्गावर असलेल्या ब्रिटीशकालीन पुल जीर्ण अवस्थेत होता.

मलबा केव्हा काढणार ? :
मोहाडी ते मोहगाव देवी या मार्गावर असलेल्या ब्रिटीशकालीन पुल जीर्ण अवस्थेत होता. मागील काही दिवसांपूर्वी हा पुल खचला असून या पुलाच्या बाजूला नवीन पूल बांधण्यात आला आहे. खचलेल्या या पुलामुळे पाणी अडून राहत आहे.