पाण्याच्या ठणठणाट :
By Admin | Updated: July 21, 2015 00:42 IST2015-07-21T00:42:04+5:302015-07-21T00:42:04+5:30
कोका अभयारण्यात असलेल्या तलावात ऐन पावसाळ्यामध्ये पाण्याचा ठणठणाट दिसून येत आहे.

पाण्याच्या ठणठणाट :
कोका अभयारण्यात असलेल्या तलावात ऐन पावसाळ्यामध्ये पाण्याचा ठणठणाट दिसून येत आहे. यापूर्वी जुलै महिन्यात या तलावामध्ये पाणी असायचे. मात्र यावर्षी पावसाने दडी मारल्याने वन्यप्राण्यांना देखील पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.