नियोजनाअभावी वैनगंगेचे पात्र कोरडे

By Admin | Updated: June 2, 2014 00:23 IST2014-06-02T00:23:11+5:302014-06-02T00:23:11+5:30

बावनथडी व वैनगंगा नदीवर तीन मोठे प्रकल्प तयार झाल्याने जीवनदायीनी

Wainganga's character drying due to lack of planning | नियोजनाअभावी वैनगंगेचे पात्र कोरडे

नियोजनाअभावी वैनगंगेचे पात्र कोरडे

 तुमसर: बावनथडीवैनगंगानदीवरतीनमोठेप्रकल्पतयारझाल्यानेजीवनदायीनीवैनगंगेचेमाडगीयेथीलपात्रकोरडेहोण्याच्यामार्गावरआहे. येथीलजलप्रवाहशेवटचीघटकामोजतअसल्याचेचित्रसध्यापहावयासमिळते. सिंचनप्रकल्पनिश्‍चितचवरदानआहेत. परंतुबारमाहीवाहणारीनदीकोरडीहोणेहेनिश्‍चितचधोकादायकआहे.

तुमसर

बपेराजवळबावनथडीनदीवैनगंगेलामिळते. बावनथडीनदीहीबारमाहीवाहणारीनदीनाही. पावसाळ्याततीभरभरुनवाहते. मात्रवैनगंगानदीहीबारमाहीवाहणारीनदीआहे. परंतुमागीलचारतेपाचवर्षापासूनबारमाहीवाहणारीवैनगंगेचेपात्रकोरडेपडतआहे.

वैनगंगेवरगोसेखुर्दयेथेराष्ट्रीयप्रकल्पतयारकरण्यातआला. वैनगंगेचेपाणीतिथेजमाहोते. भंडारायेथेवैनगंगानदीतमोठाजलसाठासध्याउपलब्धआहे. तुमसरतालुक्यातमात्रठणठणाटदिसतआहे. मांडवी-वाहनीयेथेबंधार्‍यामुळेनदीपूर्णभरलेलीआहे. बंधार्‍यापलिकडेनदीतकेवळरेतीचदिसते. नैसर्गिकप्रवाहबंदकरतायेतनाहीम्हणूनकेवळबारीकधारबंधार्‍यातूनसोडलीजातआहे.

केंद्र

0 वर्षापूर्वीउन्हाळ्यातवैनगंगानदीतकोळीबांधवभाजीपाला, काकड्या, टरबुजांचीेशेतीकरीतहोते. परंतुसध्यात्यांनीशेतीकरणेबंदकेलेआहे. येथेपाण्याचाप्रवाहकुठेएकाचभागानेसुरूआहेतरकुठेपाणीचनाही. त्यामुळेशेतीकरावीकशीअसाप्रश्नकोळीबांधवांनीकेलाआहे. (शहरप्रतिनिधी)
शासनाच्यानिर्देशानुसारपाण्याचाउपयोगपिण्याचेपाणी, शेतीनंतरउद्योगधंद्यांनापाणीदेणेअसाआहे, येथेकेवळशेतीउद्योगधंद्यांनाचसध्यापाणीमिळतअसल्याचेचित्रआहे.
तालुक्यातीलबावनथडीनदीवरराजीवसागरप्रकल्पपूर्णत्वासआला. सिहोरापरिसरातबावनथडीनदीवरपुन्हासोंड्याटोलाउपसासिंचनप्रकल्पउभारण्यातआला. पुढेसिहोरापरिसरातचमांडवी-वाहनीयेथे४५0 कोटींचामोठाबंधारातयारकरण्यातआला. येथीलपाणीधापेवाडाउपसासिंचनप्रकल्पतथाअदानीपॉवरप्लांटकरीताउपसाकेलाजातआहे.

Web Title: Wainganga's character drying due to lack of planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.