शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

वडेगाववासीयांना मिळतेय शुद्ध पाणी

By admin | Updated: August 6, 2016 00:28 IST

मनात सेवा करण्याची ईच्छाशक्ती व कर्तव्यपुर्ण करण्याची जिद्द असली तर कोणतेही काम कठीण नाही.

ग्रामपंचायतीचा उपक्रम : अभिनव योजनेला प्रारंभसाकोली : मनात सेवा करण्याची ईच्छाशक्ती व कर्तव्यपुर्ण करण्याची जिद्द असली तर कोणतेही काम कठीण नाही. असाच नाविण्यपूर्ण उपक्रम साकोली तालुक्यातील वडेगाव येथील सरपंच सदस्य व सचिवांनी करुन दाखविला. पाच रुपयात २० लिटर शुध्द पाणी ही अभिनव योजना या ग्रामपंचायतने सुरु केली. साकोली तालुक्यातील हा पहिला उपक्रम आहे.शासन दरवर्षी कोट्यवधी रूपये शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी खर्च करते. मात्र नागरिक नळ, विहिर किंवा बोअरवेलचे पाणी पितात. हे पाणी पाहिजे त्या प्रमाणात शुध्द नसते. ग्रामीण भागात शुध्द पाणी पुरवठा करणारे यंत्रे गावोगावी नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला हानीकारक असे अशुध्द पाणी नागरिकांना प्यावे लागते. दरवर्षी पावसाळ्यापुर्ती प्रत्येक ग्रामपंचायत मार्फत शुध्द पाणी पिण्यासाठी सुचना दिल्या जातात. मात्र ग्रामीण भागातील जनता याकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे तालुक्यातील वडेगाव (खांबा) ग्रामपंचायतीने पुढाकार घेवून शुध्द पाणी पुरवठा करणारी यंत्रणा कार्यान्वित केली. यासाठी १४ व्या वित्त आयोगांतर्गत निधी उपलब्ध झाला. या योजनेद्वारे गावकऱ्यांना पाच रुपयात २० लिटर व २ रुपयात ५ लिटर आरओचे शुध्द पाणी मिळते. नागरिकांच्या आरोग्यासाठी ही अभिनव योजना लावण्यात आली आहे. शुध्द पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन खंडविकास अधिकारी डॉ.शबाना मोकाशी, विस्तार अधिकारी टेंभरे, सरपंच हेमराज गहाणे, उपसरपंच सुनिता चोपकर, ग्रामपंचायत सदस्य लता सयाम, विद्या राऊत, लाकदास बोंबार्डे, मारोती धुर्वे, ग्रामसेवक प्रदीप चेटुले उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)