शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

विक्रेत्यांना दर दहा दिवसानंतर करावी लागणार कोरोना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:33 IST

तालुक्यात जीवनाश्यक बाबींची दुकाने सोडून इतर दुकाने बंद राहणार आहेत. जीवनावश्यक वस्तूंचे दुकान दर मंगळवारला पूर्णपणे बंद राहतील. इतर ...

तालुक्यात जीवनाश्यक बाबींची दुकाने सोडून इतर दुकाने बंद राहणार आहेत.

जीवनावश्यक वस्तूंचे दुकान दर मंगळवारला पूर्णपणे बंद राहतील. इतर दिवशी सकाळी ७ ते ११ पर्यत दुकाने सुरु राहतील. शासकीय व खासगी दवाखाने, सर्व मेडिकल दुकाने, सर्व पॅथॉलॉजी केंद्र, दुग्ध संकलन केंद्र , नाश्ता, जेवणाची पार्सल रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहतील. चष्म्याची दुकाने मंगळवार सोडून सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.

खासगी दवाखाने, सर्व प्रकारची दुकाने, फळे, भाजीपाला विक्रेते व इतर काम करणारे व्यक्ती नोकर व हमाल यांना दर दहा दिवसांनी कोरोना चाचणी करून प्रमाणपत्र सोबत ठेवणे अनिवार्य असल्याचे आदेश दिले आहे. बंद असणारी दुकाने सुरू केल्यास, विहित वेळेनंतर सुरु असणारे दुकाने यांचेवर दंडात्मक प्रसंगी फौजदारी कारवाई महसूल पथक, पोलीस पथक, नगरपंचायत व ग्रामपंचायतचे प्रशासकीय पथक यांनी करावयाचे आहे .