भंडारा वृत्तपत्र व्रिकेता संघातर्फे विक्रेतादिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 22:24 IST2018-10-15T22:23:54+5:302018-10-15T22:24:11+5:30
जागतिक किर्तीचे शास्त्रज्ञ तथा माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून भंडारा येथेही साजरा करण्यात आला.

भंडारा वृत्तपत्र व्रिकेता संघातर्फे विक्रेतादिन
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जागतिक किर्तीचे शास्त्रज्ञ तथा माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून भंडारा येथेही साजरा करण्यात आला.
भंडारा जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्यावतीने हा कार्यक्रम पार पडला. यावेळी विक्रेता बांधवांनी एकमेकांना वृत्तपत्र विक्रेता दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी संघटनेचे अध्यक्ष किशोर मोरे, विजय निर्वाण, अरविंद शेंडे, नरेंद्र गौरी, प्रसार अधिकारी विजय बन्सोड, मोरेश्वर मानापुरे, राजेश टिचकुले, चंदू लिमजे, मिलिंद बोंगीरवार, सुरेश चांदेवार, रामू कांबळे, पंकेश भोले, राजू गौरी, हेमंतकुमार निमजे, आहुजा डोंगरे, प्रफुल देशभ्रतार, कोमल शेंडे, अंगपाल पारधी, गणेश कुरंजेकर, संतोश रेवतकर, चंद्रकांत खंडरे, राजू डोरले, विशाल रणदिवे, कंकर अटराये आदी विक्रेताबांधव उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी यथोचित मार्गदर्शन केले.