शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
2
Top Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
3
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
4
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
5
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
6
Ashok Kharat : भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा
7
'पीएम किसान'चे २,००० रुपये खात्यात जमा होण्यासाठी 'या' ३ अटी पूर्ण करणे अनिवार्य; मोबाईलवरुनही प्रोसेस होईल
8
अमेरिकेचे F-35 विमान इराणने पाडले! १५ दिवसांत दुसऱ्या फायटर जेटचा गेम; युद्धभूमीवर खळबळ
9
आता इंधनाबरोबरच खतांचं टेन्शनही संपणार! संकट काळात 'खास मित्र' भारताच्या मदतीला, PM मोदींना भेटून दिलं मदतीचं आश्वासन
10
वर्षभरानंतर सतीश भोसले उर्फ 'खोक्या' तुरुंगाबाहेर; मारहाण प्रकरणात न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
11
हृदयद्रावक! गॅस टंचाईमुळे अनेक रेस्टॉरंट्स बंद; काम न मिळाल्याने शेफची आत्महत्या
12
एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... 
13
पाकिस्तानला दुबईचा दणका! १७ एप्रिलपर्यंत २ अब्ज डॉलर्स परत करा; युएईच्या अल्टिमेटमने शाहबाज शरीफ सरकार हादरले
14
आपने केलेल्या कारवाईनंतर पहिल्यांदाच बोलले राघव चड्डा, म्हणाले, ‘’माझ्या मौनाला…” 
15
"होर्मुझमध्ये फक्त आमचेच नाविक मारले गेले..."; ६० देशांच्या बैठकीत भारत स्पष्टच बोलला, दिला मोठा इशारा!
16
सोने-प्लॅटिनमच्या आयातीवर कडक निर्बंध! आता 'लायसन्स'शिवाय इंपोर्ट अशक्य; दागिन्यांच्या किमती वाढणार?
17
भारत-पाकिस्तानच्या पडद्याआड चर्चा सुरू! 'ट्रॅक-2' बैठकीत दोन्ही देश आमनेसामने, कारण काय...
18
Numerology: तुमचा स्वभाव 'बोल्ड' आहे की लाजाळू? जन्मतारखेनुसार ओळखा बलस्थान,व्यक्तिमत्त्वाला द्या झळाळी!
19
नाशिकमध्ये हायप्रोफाईल ब्लॅकमेलिंग; जेष्ठ व्यक्तीच्या टॅबमधील 'त्या' अश्लील व्हिडिओसाठी १२ लाखांची खंडणी
20
Ashok Kharat : "कुटुंबात वाईट घटना, मृत्यूची भीती"; खरातने लाखो रुपये उकळलेले, कवडीमोल भावात जमीन खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

तवेरा उलटून ११ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 21:55 IST

साक्षगंध आटोपून परतणारी तवेरा कार उलटून झालेल्या अपघातात ११ जण जखमी झाले. हा अपघात तालुक्यातील खापा येथे शुक्रवारी रात्री ११.१५ वाजताच्या सुमारास घडला. तवेरा कारची चारही चाके वर झाली. मात्र सुदैवाने यात प्राणहानी झाली नाही.

ठळक मुद्देखापाजवळ अपघात : साक्षगंधाहून परतताना अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : साक्षगंध आटोपून परतणारी तवेरा कार उलटून झालेल्या अपघातात ११ जण जखमी झाले. हा अपघात तालुक्यातील खापा येथे शुक्रवारी रात्री ११.१५ वाजताच्या सुमारास घडला. तवेरा कारची चारही चाके वर झाली. मात्र सुदैवाने यात प्राणहानी झाली नाही.नागपूर येथे साक्षगंधाचा कार्यक्रम शुक्रवारी आयोजित होता. तालुक्यातील विहिरगाव येथील मोहतुरे कुटुंब यात सहभागी झाले होते. रात्री साक्षगंध आटोपून एमएच ३६ एच ५८४० या कारने ते परतत होते. तुमसर येथे काही नातेवाईकांना सोडायला जात असताना खापा जवळ एका दुचाकीस्वाराला वाचविताना तवेरा कारच्या चालकाने ब्रेक मारले. त्यामुळे वाहन अनियंत्रीत होऊन चारही चाके वर झाली.या अपघातात चांगो मोहतुरे (७८), सुमनबाई मोहतुरे (७५), सरला मोहतुरे (३५), संगीता मोहतुरे (४८), सारिका पडोळे (५५), कुणाल मोहतुरे (२८), ऋषभ मोहतुरे (२२), उत्कर्ष मोहतुरे (१०), राघव मते (२) सर्व राहणार विहिरगाव आणि चालक गणेश बोंद्रे रा.चिंचखेड अशी जखमींची नावे आहेत. अपघातानंतर जखमी वाहनात अडकले होते. मोठमोठ्याने आवाज देत होते. त्यावेळी खापा येथील लिलाधर वाडीभस्मे त्या ठिकाणी धावून गेले. त्यांनी रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांकडे मदत मागितली. मात्र कुणीही थांबत नव्हते. त्यावेळी गजानन सेलोटकर कुटुंबियांसह नागपूर येथून येत होते. त्यांनी आपल्या नातेवाईकांना खाली उतरवून जखमींना तात्काळ तुमसरच्या रुग्णालयात दाखल केले.